Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *बाखर्डी येथे बैल गाडा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*बाखर्डी येथे बैल गाडा शर्यतीचे थाटात उद्घाटन* गाडी मालकांचा उदंड प्रतिसाद सतत दुसऱ्या वर्षी केलें आयोजन

*बाखर्डी येथे बैल गाडा शर्यतीचे थाटात उद्घाटन*    गाडी मालकांचा उदंड प्रतिसाद  सतत दुसऱ्या वर्षी केलें आयोजन

*बाखर्डी येथे बैल गाडा शर्यतीचे थाटात उद्घाटन*

 

गाडी मालकांचा उदंड प्रतिसाद सतत दुसऱ्या वर्षी केलें आयोजन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

बाखर्डी :- हनुमान मंदिराच्या मदतीकरिता सतत दुसऱ्या वर्षी बाखर्डी येथे विशाल शंकर राजूरकर यांच्या शेतात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या बैल गाडा शर्यतीचे उद्घाटन बाखर्डी येथील सरपंच अरुण रागीट यांच्या हस्ते पार पडले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजूरकर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती डॉ गिरीधर काळे कैलास कोरांगे अशोक झाडे प्रतीक सदनपवार विठ्ठल गोहोकार प्रकाश खुसपुरे शंकर राजुरकर विठ्ठल पानघाटे किशोर विधाते खुशाब हिरादेवें कालिदास वानखेडे आदी उपस्थित होते सरपंच अरुण रागीट म्हणाले की शेतकऱ्यांचा आनंदाचा खेळ म्हणजे बैल गाडा शर्यत होय मागील वर्षापासून आपल्या भागात मोठ्या बाजारपेठ असल्याने बैल गाडा शर्यतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सध्या शेतकऱ्यांची शेतातील कामे अंतिम टप्प्यात आल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बैल गाडा शर्यतीत सहभाग घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन विनोद कडुकर तर आभार श्रीकांत राजूरकर यांनी मानले   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज हिरादेवें दिवाकर सावे भारत पाल अमोल हिरादेवें शरद भोयर मंगेश काकडे प्रमोद गाणंफाडे विलास जेणेकर गणेश उलमाले अशोक काकडे जनार्धन जेणेकर विनोद टेकाम यांनी परिश्रम घेतले

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...