Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सतगुरु सेवालाल महाराज...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सतगुरु सेवालाल महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात गडचांदूर नगरीत संपन्न*

*सतगुरु सेवालाल महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात गडचांदूर नगरीत संपन्न*

*सतगुरु सेवालाल महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात गडचांदूर नगरीत संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदुर:-दि.15 फेब्रुवारी 2024रोज गुरुवारला गडचांदूर नगरीत *बंजारा समाजाचे* आदर्श क्रांतिकारी विचाराचे, आदर्श दैवत, मानले जाणारे *सद्गुरु सेवालाल महाराज* यांची *285 जयंती*सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान, गडचांदूर* तथा समस्त गडचांदूर येथील बंजारा समाज बांधवांच्या सहकार्याने *मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली*सदर कार्यक्रम संस्थांन चे अध्यक्ष *श्री हितेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली* समाजाचे सन्माननीय मार्गदर्शक *माननीय पांडुरंग जाधव (संचालक) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, श्री बाबू मोतीरामजी पवार (संचालक) अभिषेक विद्यालय चिखली खुर्द, श्री.राम पवार (संचालक) आश्रम शाळा शेणगाव, श्री अण्णारावजी आडे साहेब, श्री आर.सी.पवार साहेब, श्री.संतोष राठोड साहेब, श्री एम डी चव्हाण सर, श्री एन के जाधव सर, श्री पांडुरंग पवार सर, श्री बाळू जाधव (जेष्ठ नागरिक), श्री दत्ताभाऊ शेरे, बंडू राठोड सर, गोविंद पवार सर, विनायक राठोड सर यांच्या प्रमुख उपस्थितीत *जयंती सोहळा* साजरा करण्यात आला, यात गडचांदूर नगरीतील *बंजारा समाज बांधव* महिला,पुरुष, बालके मोठ्या संख्येने सहभागी होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी काही समाजातील कर्तृत्व नागरिकांचा सन्मान करण्यात आला, *सेवानिवृत्त कर्मचारी* यांचा सत्कार त्यामध्ये श्री सुधाकर पवार सर श्री देविदास नंदू पवार सर यांचा मान्यवरांच्या हस्ते *शाल व श्रीफळ* देऊन *सत्कार* करण्यात आला. तसेच *सहकारी पतसंस्थेत निवडून आलेल्या बंजारा समाज बांधवांचा सत्कार* करण्यात आला. त्यामध्ये यशोदाबाई पांडुरंग जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील *आदर्श शिक्षक पुरस्कार* प्राप्त शिक्षक श्री बंडू राठोड सर,श्री.राजेश पवार सर यांचा *शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच समाजातील *नवनियुक्त कर्मचारी* बांधवांचे सत्कार करण्यात आले त्यात श्रीनिवास मारुती चव्हाण (के इ एम हॉस्पिटल मुंबई), राजेश दत्ताजी शेरे व कु.परी शिवाजी राठोड यांचा *सत्कार* करण्यात आला. बंजारा समाजाचा सांस्कृतिक नृत्य वेशभूषा व गायन सादर करण्यात आले, सदर कार्यक्रमा स्थळी मा.श्री.हंसराज भैया अहीर ( केंद्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष तथा गृहमंत्री भारत सरकार) भेट देऊन सतगुरु सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मार्गदर्शन केले.

जंयती सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सद्गुरु सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थान चे श्री. रामचंद्र पवार (उपाध्यक्ष) श्री.उत्तम जाधव (सचिव) श्री.अशोक जाधव (सहसचिव) श्री.कनिराम पवार सर (कोषाध्यक्ष) माननीय *सदस्य सर्वश्री* श्री.माधव पवार सर, श्री. कैलाश पवार सर, देविदास पवार सर, श्री.सुभाष जाधव सर, श्री.दिलीपकुमार राठोड सर, श्री.शिवाजी राठोड सर, श्री.शंकर राठोड सर, श्री.उल्हास पवार सर,श्री. वामन जाधव महाराज, तथा समस्त बंजारा बांधवांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन श्री विनोद चव्हाण सर यांनी तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री दिलीप कुमार राठोड सर यांनी , संस्थांन चे कार्याध्यक्ष यांनी आपले कार्य विशद केले. उपस्थित समाज बांधवांना मान्यवरांचे मार्गदर्शकन लाभले.श्री.माधव पवार सर यांनी लेखाजोखा मांडले.सदर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री.उल्हास पवार सर यांनी केले. गडचांदूर नगरीतील समस्त समाज बांधव पारिवारासह सस्नेह महाप्रसादाचेआयोजन करण्यातआले.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...