वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : शहरातील होतकरू तरुण नवीन सिंग हा पवनसूत बाऊन्सर स्कॉटचे संस्थापक यांना टॉलिवूड इंडस्ट्रीत रायलसीमा एक प्रेम कथा या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली आहे.
घुग्घुस सारख्या छोटया शहरातून साऊथ चित्रपटात भूमिका मिळवणे हे खूपच कौतुकास्पद आहे.
सदर चित्रपटात सिंग यांच्या सोबत गब्बर इज बॅक चित्रपटाचे दिग्विजय पाटील अर्थात सुमन तलवार हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे
नवीन सिंग यांचे घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, रोशन दंतलवार सोशल मीडिया अध्यक्ष,विशाल मादर,अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...