भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीच्या पत्राची घेतली दखल
भद्रावती, दि. १५ : शहरातील अनेक ठोक व चिल्लर दुकानदार, भाजी विक्रेते, मिठाई फरसाण विक्रेते यांच्या कडे असलेला वजन काटा हा बहुतांश प्रमाणित केलेला नसतो. वजनकाटा पडताडणीचे पत्र नेहमी दुकानाच्या दर्शनी भागावर असने अनिवार्य आहे. परंतु अनेक दुकानदार, भाजी विक्रेते वजन काटा पडताळणी न करताच सऱ्हास वापर करतात.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे भद्रावती, चंदनखेडा, घोडपेठ, माजरी, सुमठाणा येथुन दुरध्वनीव्दारे अनेक ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. याची दखल घेत ग्राहक पंचायत भद्रावती ने वैध मापण शास्त्र विभाग, वरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावर वैध मापण शास्त्र विभाग, वरोरा चे निरीक्षक वाडे यांनी दि.१४ फेब्रुवारी ला बुधवारी आठवडी बाजारात वजन काट्याची तपासणी केली. यात भाजीपाला विक्रेते व इतर दुकानदारांनी वजन काटा पडताळणी न केल्याचे दिसले. तसेच वजनाऐवजी गोट्याचा वापर आणि तराजू ऐवजी पायलीचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. अशा एकुण ११ दुकानदारावर वैध मापण शास्त्र विभागाकडून कारवाई करण्यात आली. शिवाय सुमठाणा, माजरी, घोडपेठ, चंदनखेडा याठिकाणी सुद्धा तपासणी करून खटले नोंदविण्यात आले.
चौकट :
कोणतीही वस्तू विकत घेत असतांना नागरिकांनी जागृक राहुण खरेदी करावी. वजनकाटा योग्य आहे की नाही याची खात्री करावी. काही संशय असल्यास ग्राहक पंचायत कडे किंवा वैध मापण शास्त्र विभागाकडे तक्रार करावी.
वामण नामपल्लीवार
अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...