Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *निमणी-हिरापूर-चिंचोली...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*निमणी-हिरापूर-चिंचोली रोडचे भूमिपूजन* *BjPसरकारने दिली होती स्थगिती उच्च न्यायालयाने स्थगिती उठविली अखेर 3 वर्षांनंतरची प्रतीक्षा संपली*

*निमणी-हिरापूर-चिंचोली रोडचे भूमिपूजन*    *BjPसरकारने दिली होती स्थगिती  उच्च न्यायालयाने  स्थगिती उठविली  अखेर 3 वर्षांनंतरची प्रतीक्षा संपली*

*निमणी-हिरापूर-चिंचोली रोडचे भूमिपूजन*

 

*BjPसरकारने दिली होती स्थगिती उच्च न्यायालयाने  स्थगिती उठविलीअखेर 3 वर्षांनंतरची प्रतीक्षा संपली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

बाखर्डी :- कोरपना राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी-हिरापूर चिंचोली रोडमागील तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता परंतु ग्रामीण भागाला विकासापासून दूर ठेवण्यासाठी बीजेपी सरकारनी स्थगिती दिली होती परंतु आमदार सुभाष धोटे यांच्या अथक प्रयत्नाने उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने अखेर तीन वर्षांनंतररची प्रतीक्षा संपली असून ३ कोटी ५० लक्ष रोडच्या कामाचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजूरकर कनिष्ठ अभियंता कोवे मॅडम ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर पद्माकर पिदूरकर विलास कोंगरे ठेकेदार विलास सोनटक्के गजानन गोबाडे मनोज धोटे प्रमोद देठे गुलाब पवार रमेश टेकाम मधुकर मालवे संतोष गारघाटे रंजित गौरकर शुभम राजूरकर सुमन जगताप सरस्वता उईके विठाबाई पिदूरकर प्रकाश देवगडे विशाल देवगडे रामकीसन देवगडे रामदास कोडापे राजू बांगडे अविनाश गौरकर आदी उपस्थित होते यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले की मागील तीन वर्षांपासून हा रोड मंजूर होता परंतु बीजेपी सरकारच्या मनमानी कारभारामुळे या सर्व कामाला स्थगिती दिल्यामुळे कित्येक गावं विकासापासून दूर राहिले होते अखेर आम्ही न्यायालयीन लढाई जिंकल्याने उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्याने या सर्व कामाला प्रारंभ होऊन कामे पूर्णत्वास आली आहे असे मत व्यक्त केले यावेळी निमणी परिसरातील गावकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...