वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात कलश यात्रेत सहभागी भाविकांना शीतपेय वाटप करण्यात आले.
ड्रीमलँड सिटी येथील गणेश मंदिरातून श्री गणेश जयंतीनिमित्त कलश यात्रा काढण्यात आली होती.
याप्रसंगी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रतर्फे कलश यात्रेत सहभागी भाविकांना शीतपेय वाटप करण्यात आले. तसेच सुखकर्ता गणेश मंदिर कमेटीचे अध्यक्ष सचिन राजूरकर व प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांच्या उपस्थितीत भजन मंडळाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाचे साजन गोहने, सुचिता लुटे, बबलू सातपुते, सुनीता घिवे, रुंदा कोंगरे, रत्नदीप कोंडावार, मारोती मांढरे, श्रीकांत बहादूर आदी उपस्थित होते.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...