आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिल्हाधिकारी व उपविभागीय यांचे दुर्लक्ष होत आहे, स्थानिक नागरिकांची मागणी जीवनदायिनी नदीचे अस्तित्व धोक्यात,
या ठिकाणी, वाळूमाफियांची टोळी सक्रिय गुंडागर्दीने मुजोरी कायमच जोमात सुरु आहे ,
घुग्घुस : चंद्रपूर तालुक्यातील, वर्धा नदी, वाढा तीर्थक्षेत्र, व घुग्घुस नकोडा (हल्या) घाटात दररोज सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वाळू माफियांची दहशत.. वाळू माफिया कोणतीही भीती न बाळगता सक्रिय असतात.
तेव्हापासून वाळूचोरीचे काम सुरू झाले, अनेकवेळा महसूल विभागाचे तहसीलदार व नायब तहसीलदार, मंडल अधिकारी पटवारी यांना वाळू चोरीच्या घटनांबाबत जाणीव करून दिली, मात्र खनिकर्म विभाग याकडे लक्ष देत नाही, आंधळे आणि बहिरे मुके आहेत का?ही म्हण पूर्ण होत आहे,
अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली होणे गरजेचे आहे.
वढा तीर्थक्षेत्र रेती घाटात दररोज रात्री सहा ट्रॅक्टर वाळूचे वाहन चालकांचा कर्कश आवाज, ट्रॅक्टरने हैराण नागरिकांचे जनजीवन दयनीय, नकोडा वर्धा नदी परिसरात रेती घाटात रात्रीच्या वेळी दहा ते पंधरा ट्रॅक्टर ट्रॉली खुलेआम वाळूची चोरी करतात. .गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध उत्खनन माफियांची दहशत सुरू आहे, खुलेआम वाळूचोरी होत आहे, तहसीलदार व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी पटवारी यांची भूमिका स्पष्ट, आंधळी, बहिरी, मुक्यांची भूमिका स्पष्टपणे दिसून येत आहे. वाळू तस्करीबाबत सांगूनही दुर्लक्ष केले जाते, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनेची माहिती दिली, मात्र अनेक सबबी सांगून टाळाटाळ करताना दिसत आहे.
अश्या भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांची बदली होणे अत्यंत गरजेचे आहे, तिन्ही घाटांवर रात्री अंधारात 15 ते 20 ट्रॅक्टरांची टोळी सक्रिय वाहतूक केली जात आहे, लाखो रुपयांची लूट केली जात आहे, आंधळ्या, बहिरे, मुक्या चौपट राजाची नगरी सुरू झाली आहे.आता बघू आंधळे, बहिरे, मुके कधी शुद्धीवर येतील, इतरांच्या नजरा यावर टिकून आहेत, महसूल विभाग यांचे साटेलोटे तर नाही ना? अश्या अनेक प्रश्न नागरिकांत उपस्थित होत आहे, जीवनदायिनी नदीच्या तिन तैसी तेरा वाजवून या ठिकाणी वाळूमाफियांनी ठेवले,
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...