Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आमदार सुभाष धोटेंनी...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आमदार सुभाष धोटेंनी घेतले कोंडय्या स्वामींचे दर्शन*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतले कोंडय्या स्वामींचे दर्शन*

*आमदार सुभाष धोटेंनी घेतले कोंडय्या स्वामींचे दर्शन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपिंपरी :-  लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी गोंडपिपरी तालुका दौऱ्या दरम्यान संतनगरी धाबा आणि परिसरातील आराध्य दैवत श्री संत परमहंस कोंडय्या स्वामी महाराज जन्मोत्सव व यात्रा महोत्सव सोहळ्यात उपस्थिती दर्शवून स्वामींचे दर्शन घेतले व पुजारी सेगमवार यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत पूजा केली, दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले, क्षेत्रातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.यावेळी संस्थानचे विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी आमदारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व महाराजांनी गाथा भेट दिली. सोबतच सहकारी पदाधिकाऱ्यांचे सुद्धा स्वागत करून कोंडय्या स्वामींच्या गाथा पुस्तिका भेट दिल्या. यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, पोडसाचे सरपंच देविदास सातपुते, युवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष संतोष बंडावार,धाबा गावचे माजी सरपंच नामदेव सांगडे, विनोद नागापुरे, अनिल कोरडे, जितेंद्र गोहणे, प्रकाश हिवरकर, उपसरपंच कवडू कुबडे, सरपंच गिरीधर कोटनाके, संतोष मुप्पिडवार, येनमपल्लीवार, आनंदराव कोडापे, गजानन पाल, प्रदीप खारकर, भिवसन चहारे, नवराज चंद्राकडे, नितेश घ्यार, गौतम बारसागडे, संस्थांचे विश्वस्त पदाधिकारी यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...