स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
कोरपना : तालुक्यातील शेरज बुज ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मौजा हेटी येथे नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेषकृती कार्यक्रम योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सीमेंट क्राँक्रिट रस्त्याचा बांधकामाचे आज भुमिपुजन केले.
ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतीने नेहमी पुढाकार घ्यावा, शेरज व हेटी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकनेते, विकासपुरुष, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असे प्रतिपादन याठिकाणी बोलताना केले.
याप्रसंगी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, सतिश उपलंचिवार, अरूण मडावी, सरपंच अरविंद तिरणकर, पुरूषोत्तम भोंगळे, हरी घोरे, उपसरपंच दिनेश वडारकर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, दिनेश खडसे, तिरूपती किन्नाके, धम्मकिर्ती कापसे, सदस्या संगीता बावणे, बाळा जेऊरकर, सुधाकर तुराणकर, सुधाकर गावंडे, मारोती वासेकर, विलास पारखी, देविदास जरीले, प्रदिप मालेकर, दर्शन शेडमे, देवराव वासेकर, मंगेश बोर्डे, जगदीश जरीले, बालभारती जरीले, दशरथ बोंडे, रविंद्र आगलावे, विवेक वडस्कर, अंकुश साखरकर, रामदास मालेकर, अंकुश जरीले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...