Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती / माणुसकीला काळिमा फासणारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    भद्रावती

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक एका नराधम बापाने पोटच्या मुलीवर सतत तिन वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाप पोलीस कस्टडीत

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला  अटक      एका नराधम बापाने पोटच्या मुलीवर सतत तिन वर्षे  लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाप पोलीस कस्टडीत

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला  अटक

 

 

एका नराधम बापाने पोटच्या मुलीवर सतत तिन वर्षे  लैंगिक अत्याचार करणाऱ्या बाप पोलीस कस्टडीत

 

 

रिपोर्टर ✍️ भद्रावती तालुका प्रतिनिधी : राजेश येसेकर मो. 7756963512

 

 

(भारतीय वार्ता न्युज)भद्रावती : माणुसकीला काळिमा फासणारी घटना भद्रावती शहरातील एका पित्याने सतत तिन वर्षापासून आपल्या पोटच्या १३ वर्षीय  अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती काल दि. ९ फेब्रुवारीला उघडकीस आली.सविस्तर माहिती अशी शहरातील एका  पिडीत मुलीच्या आई- वडिलांचा गेल्या काही वर्षापूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर आई १६ वर्षाच्या मुलासह बाहेर गावी राहते. तर वडील मुलीला घेऊन भद्रावती शहरातच राहते. सदर ५५ वर्षीय नराधम बाप हा आपल्या पोटच्या मुलीवर सतत तिन वर्षापासून लैंगिक अत्याचार करीत होता. याबद्दल मुलीला काही कळु लागल्याने या मुलीने याबाबत झालेला सर्व प्रकारची माहिती आपल्या आईला सांगितले. यानंतर या घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नराधम आरोपी बापास भद्रावती पोलीसांनी दिनांक ९ फेब्रुवारी रोज सकाळी ८ वाजता पास्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती पोलीस करीत आहे.

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

भद्रावतीतील बातम्या

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना

अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने भगवा सप्ताह*

*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...