Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *राजुरा येथे नारीशक्ती...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*राजुरा येथे नारीशक्ती वंदन NGO महिलांशी संपर्क व संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*

*राजुरा येथे नारीशक्ती वंदन NGO महिलांशी संपर्क व संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*

*राजुरा येथे नारीशक्ती वंदन NGO महिलांशी संपर्क व संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-स्थानिक पटवारी भवन येथे भारतीय जनता पक्ष, मित्रांगण बहुउद्देशीय ग्रामीण विकास युवा मंच तर्फे आयोजित नारीशक्ती वंदन एनजीओ महिलांची संपर्क व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली प्रदेश भारतीय जनता महिला मोर्चा च्या उपाध्यक्ष शिखाताई माथूर हजर होत्या, कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री अलकाताई आत्राम यांच्या हस्ते झाले, नारीशक्ती वंदन या कार्यक्रमात श्रीमती शिखाताई मातुर यांनी आपल्या अध्यक्षइय भाषणातून केंद्र सरकारच्या विविध योजना महिला पर्यंत कशा पोहोचवल्या जातील त्यासाठी करावे लागणारे पूर्ण कागदपत्रे मित्रांगण संस्थेतर्फे व भाजपा महिला मोर्चा च्या टीमकडून सर्व महिलांना योजनेचा  लाभ कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करा असे सांगितले, आपल्या अध्यक्ष भाषणातून समजावून सांगितले , आपल्या उद्घाटन पर भाषणातून  अलका ताई आत्राम यांनी सरकारच्या विविध योजना खेड्यातील शेवटच्या टोकापर्यंत राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले,महिला समृद्धी योजना, 1 महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, 2 सुकन्या समृद्धी योजना    3 जननी सुरक्षा योजना याबद्दल माहिती सांगितली, मित्रांगण संस्थेचे अध्यक्ष श्री हितेश चव्हाण यांनी 1 महिला सन्मान बचत पत्र योजना 2 प्रधानमंत्री उज्वला योजना 3बेटी बचाव बेटी पढाव योजना 4फ्री सिलाई मशीन योजना 5  सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना 6महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना7 रमाई महिला सक्षमीकरण योजना इत्यादी  योजना माहिती सांगितली, सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चेतनसिंग गौर गटनेता नगरपंचायत गोंडपिपरी ,भारतीय जनता पक्ष चंद्रपूर जिल्हा महामंत्री श्री नामदेवभाऊ डाउले , भाजपा महिला आघाडी महामंत्री विजयालक्ष्मी डोये, नीलमताई सुरावर उपाध्यक्ष नगरपंचायत सावली , श्री सुनील भाऊ उरकुडे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पक्ष राजुरा, सायरा शेख भाजपा महिला मोर्चा महामंत्री चंद्रपूर, ज्योतीताई मेडपल्लीवार सदस्य मित्रांगन युवा मंच  मंजुषाताई अनमोलवार , शितल वाटेकर, भाग्यलक्ष्मी भोयर, मॅडम नगरसेवक राजुरा, वनिताताई शेंडे तालुकाध्यक्ष ब्रह्मपुरी, सुनंदाताई डोंगे मा. पंचायत समिती सदस्य राजुरा, ममता केशट्टीवार राजुरा, माधुरी पडोळे राजुरा, प्रदीप जी गुडलीवार सदस्य मित्रांगन युवा मंच, प्रवीण जी देवाळकर सदस्य युवा मंच इत्यादी लोकांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...