Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *GRI infraproject Ltd's.३५वा राष्ट्रीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*GRI infraproject Ltd's.३५वा राष्ट्रीय सडक सुरक्षा* *आरोग्य शिबिर व चष्म्याचे वाटप*

*GRI infraproject Ltd's.३५वा राष्ट्रीय सडक सुरक्षा*    *आरोग्य शिबिर व चष्म्याचे वाटप*

*GRI infraproject Ltd's.३५वा राष्ट्रीय सडक सुरक्षा*

 

*आरोग्य शिबिर व चष्म्याचे वाटप*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: कोरपणा तालुक्यातील खिरडी येथे सडक सुरक्षा जीवन रक्षा या कार्यक्रमाचे आयोजन GR इन्फ्राप्रोजेक्ट खिरडी, या कंपनीद्वारे गढचांदुर येथून शाळेच्या मुला-मुलीद्वारे रॅली काढून जनजागृती मोहीम काढण्यात आली तसेच खिर्डी येथे भव्य आरोग्य शिबिर करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोजेक्टर डायरेक्टर . श्री अभिजीत जिचकार .GR infraproject सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर श्री पवन कुमार श्रीवास्तव कैंप खिरडी. GR INFRAPROJECTS LIMITED CAMP KHIRDI चे लीगल मैनेजर डॉ. एडवोकेट पूनम रामचंद्र अर्जापुरे  आणि नॅशनल हायवे ची टीम.तथा सेफ्टी इन्चार्ज जोसेफ रेन्सन यांच्या हस्ते उद्घाटन करून बीपी व शुगर रक्त तपासणी आणि चष्म्याचे वाटप करण्यात आले या शिबिरात  गावातील २०० जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले श्री पूनम अर्जापुर साहेबानी वाहन चालकास केले की  रोड वरून चालताना किंवा गाडी चालवताना स्वतःची कशी काळजी घ्यायची व गाडी चालवताना सुरक्षा आणि व अपघात टाळणयासाठी  यांचे मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमात  गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...