Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *बल्लारपूर उपविभागीय...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*बल्लारपूर उपविभागीय कार्यालया पुढे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन इदगाह जागा कायम करा:आबिदअली यांणी मागणी केली*

*बल्लारपूर उपविभागीय कार्यालया पुढे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन इदगाह जागा कायम करा:आबिदअली यांणी मागणी केली*

*बल्लारपूर उपविभागीय कार्यालया पुढे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन इदगाह जागा कायम करा:आबिदअली यांणी मागणी केली*

   

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                                       

बल्लारशा:-तालुक्याच्याक्षेत्रात असलेल्या मौजा कोठारीयेथील 70 ते 75 वर्षापासून मुस्लिम समाजाच्या पूर्वजांनी बांधलेल्या सर्वे नंबर 24 महसूल विभागाच्या शासकीय परमपोक जमीन O - 52 आर जागेचा वापरमुस्लिम समाज इदगाह म्हणूनधार्मिक कार्यासाठी वापर करीत असताना तहसीलदार बल्लारपूर यांनी या जमिनीचे निष्कासन आदेश दिनांक 17 4 2023 ला दिल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये असंतोष वाढला यापूर्वी ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे या परिसरातील अल्पसंख्यांक कल्याण क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत परिसर विकसित व्हावाव लगत असलेल्या मुस्लिम कब्रस्तान करिता स्थानिक विकास निधीतून कामे करण्यात आली मात्र या जागेबद्दल निष्कासन आदेश निघाल्याने मुस्लिम समाजाने आंदोलन करून ही जागा इतका करिता कायम करावी तसेच तहसीलदार यांचे निष्कासन आदेश रद्द करावे या मागणीसाठीआबिद अली सहसचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसयांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालय बल्लारपूर यांच्या कार्यालया पुढे धरणे आंदोलन देऊन  शेकडो मुस्लिम सकल समाजाने निष्कासनआदेश रद्द करावा इदगाहची जागामुस्लिम समाजाला देण्यात यावीत्या मागणीसाठी . मोहम्मद गॅस इरफान शेख नासिर बक्ष कुतुबुद्दीन सिटीइरशाद शेख रियाज शेख आरिफ शेख मुस्ताक शेख फिरोज पठाण यांचे सह मोठ्या प्रमाणात समाज कार्यकर्ते उपस्थित होते उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निष्कर्षण आदेश रद्द करण्याची व जागा देण्याची मागणी शिष्य मंडळांनी केली

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...