Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / मोठी कडाक्याच्या थंडीत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

मोठी कडाक्याच्या थंडीत सिमेंट कामगारांचा कारखान्यात आदोलन सुरू

मोठी कडाक्याच्या थंडीत सिमेंट कामगारांचा कारखान्यात आदोलन सुरू

  

 

अंदाजीत दिड ते दोन हजार कामगारी आदोलन पुकारली

 

 

घुग्घुस  

चंद्रपुर जिल्हातील घुग्घुस तसेच अन्य तालुक्यातील एसीसी (अदानी) सिमेंट ,अल्ट्राटेक,अंबुजा सिमेट कंपनीच्या कामगाराकडुन आपल्या वेतन मांगण्या संदर्भात कडाक्याच्या थंडीत आदोलन करीत सोमवार पासुन तिन्ही सिमेंट कंपनीचा प्रोडक्शन बंद पाडल्या गेला

विजयक्रांति संघटनेचे अध्यक्ष शिवाणीताई वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सिमेंट कंपनीच्या सगळ्या कामगारांनी एकञीत होऊन सिमेंट कंपनीच्या आत ठिय्या आदोलन मांडला त्यामुळे सोमवार पासुन तिन्ही सिमेंट कंपनीच्या सोमवार पासुन सिमेंट उत्पादनाचे कार्य ठप्प ठरले

सोमवार दिवसी विजयक्रांतिचे अध्यक्ष शिवानीताई वडेट्टीवार यांनी कोरपना,गढचांदुर येथील सिमेंट कंपनीच्या आदोलन स्थळी भेट दिली तर मंगळवारला रेस्टहाऊसला  घुग्घुस येथे एसीसी(अदानी) सिमेंट कंपनीतच्या आत आदोलन स्थळी भेट देणार आहे

   सांगण्या येत आहेत कि गेल्या दहा महिण्यापासून सिमेंट कंपनीच्या सर्व कंञाटी कामगार आपल्या अधिकाराच्या मांगणीसाठी तसेच वेतनवाढीवसाठी सतत विजयक्रांति कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.

 माञ कंपनीचे व्यवस्थापन पगार वाढीवसाठी मागे-पुढे सांगून तयार होत नाही त्यामुळे सोमवारी विजय क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाणीताई वडेट्टीवारच्या नेतृत्वात एसीसी(अदानी)सिमेंट घुग्घुस, अंबुजा,अल्ट्राटेक, सिमेंट कंपनी येथील सर्व कामगार एकञीत होऊन कंपनीच्या आत मोठ्या कडाक्याच्या थंडीत ठिय्या मांडुन आदोलन सुरू केला आहेत

ही लडाई आरपारची लडाई असुन याचात कोणताही रेस्टहाऊस मध्ये  सेटलमेंट केला जाणार नाही जो सेटलमेंट होणार सगळया कामगाराच्या अमोर- सामोर होणार आहे प्रश्नाच्या निकाली निघे पर्यत आदोलन मागे घेतला जाणार नाही.

असे चेतना विजयक्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाणीताई वडेट्टीवार यांनी सिमेंट कंपनी प्रशासनाला दिली आहे.

वेतनवाढीवच्या मांगणीसाठी,हक्काच्या न्याय मांगणीसाठी सोमवार पासुन एसीसी अदानी,अंबुजा,अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत विजयकांती कामगार संघटनेच्या वतीने सिमेंट कंपनीत काम बंद आदोलन सुरू केला आहेत कामगाराच्या मांगण्या पुर्ण होय पर्यत आदोलन सतत्याने सुरू राहणार आहे असी तागीद संघटणा अध्यक्ष शिवाणीताई वडेट्टीवारानी सिमेट कंपनीच्या व्यवस्थापकाला दिली आहे

ताज्या बातम्या

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम*    *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले* 05 February, 2025

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* *शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित पाहुणे भारावले*

*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_ 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन, उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण, संजय खाडे यांचा प्रकल्पग्रस्त शेतक-यांना पाठिंबा_

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* 04 February, 2025

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर*

*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास. 04 February, 2025

वणी येथे धाडसी घरफोडी, सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कमे सह १५ लाखाचा ऐवज लंपास.

वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...