Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / उर्जानगरात रामलल्ला...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

उर्जानगरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

 

गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी:- संतोष उ. झाडे

संपर्क:-9730526497

 

चंद्रपुर :- उर्जानगर कोंडी वार्ड क्र. 5, पोलिस स्टेशन दुर्गापुर येथील एकदंत युवा मंडळाच्या वतीने अयोध्या येथील श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून श्री राम प्रतिमेची व हनुमानाची पूजा अर्चना, दीप प्रज्वलन, भजन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम करुन राम लल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नामदेवजी आसुटकर, संतोषभाऊ पारखी, शुभमभाऊ आंबेकर, मदनभाऊ चिवंडे, अक्षयभाऊ पवार, प्रवीणभाऊ गिलबिले यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकदंत युवा मंडळाचे अध्यक्ष  नंदू मोंढे, उपाध्यक्ष निखिल भोयर, उपाध्यक्ष गणेश कोकडे, सचिव रोशन जीवतोडे, कोषाध्यक्ष रोहन बावणे, प्रमुख सदस्य आदित्य गिलबिले, वैभव दरेकर, सागर दडमल, रोहित तीतरे, तेजस खोब्रागडे, साहास कुळमेथे, आयुष गिलबिले, रोशन गिलबिले, जीवन बडगे, जागृत रामटेके, लोहित गिलबिले, गजानन सवळे, अभी कुळमेथे आणि आदर्श महिला बचत गटाच्या महिला यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...