Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *खुल्या प्रवर्गाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण प्रगणकआले दारी* *चुकीची माहिती न तारी*?

*खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण प्रगणकआले दारी*    *चुकीची माहिती न तारी*?

*खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण प्रगणकआले दारी*

 

*चुकीची माहिती न तारी*?

 

 ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

कोरपना:-महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यभर मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील मुस्लिम वइतर नागरिकांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी शासनाचे प्रगनक आपल्या दारी येत असून मुस्लिम समाजामध्ये सर्व निर्माण झाला आहे यामुळे चुकीची माहिती नोंद होण्याची अधिक शक्यता असल्याने प्रगनक शासनाने नियुक्त करून दिनांक 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षण माहिती ऑनलाईन नोंद केल्या जाणार आहे मुस्लिम समाजाने इतर मागासवर्गीय प्रवर्गातील सबळ पुरावे तसेच निश्चित त्याच प्रवर्गातील असल्याचाआधार असल्यास मागासवर्गीय प्रवर्गातील जाती वर्गवारीनुसार बटन वर क्लिक करण्यास सांगावे यामध्ये मराठा समाजाकरिता 154 प्रश्न विचारले जाणार असून मुस्लिम समाजाला अल्प प्रश्नावली द्वारे प्रश्न विचारले जात आहे इतर मागास प्रवर्ग वगळता सर्व मुस्लिम खुल्या प्रवर्गात असल्याने मुस्लिमांना शिक्षण संरक्षण आरक्षण हे मुस्लिम समाजाच्या आर्थिक मागास धरतीवर देण्याचा लढा सुरू असून न्या सच्चर समिती डॉ मेहमूद रहमान समितीशिफारसीनुसार हे सर्वेक्षण नसल्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार इतर मागास प्रवर्ग यातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे शासकीय अधिकारी किंवा प्रगनक यांना मुस्लिम समाजाने अचूक माहिती देऊन सहकार्य करावे तसेच निर्माण झालेला संभ्रमव गैरसमज न करता मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गातील आरक्षित वर्ग सोडून इतर खुल्या प्रवर्गातील नागरिकांनी चुकीची नोंद करू नये असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसचिव सय्यद आबिद अली यांनी केले आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...