Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *कळमना येथे समाजसेवकाच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*कळमना येथे समाजसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण : सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम*

*कळमना येथे समाजसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण : सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम*

*कळमना येथे समाजसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण : सरपंच नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला ध्वजारोहणाचा मान कळमना येथील समाजसेवक डॉ. भिवसन पाटील चिंचोलकर यांना दिला. एवढेच नव्हे तर भिवसन पाटील चिंचोलकर यांना कळमना ग्राम सभेने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. अशा समाजसेवक व्यक्तीला सन्मान देऊन कळमना येथे ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महापुरुषांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक अस्तित्वात आले आहे. गावातील व परिसरातील जनतेला निःशुल्क सेवा देऊन प्रेरणादायी कार्य करणारे कळमना येथील समाजसेवक डॉ. भिवसन पाटील चिंचोलकर यांना त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान मी दिला आहे. याचा मला खूप आनंद व अभिमान आहे.या प्रसंगी बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील कळमना, कौशल्य मनोहर कावळे उपसरपच कळमना, ग्राम पंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, सुनिता उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, नुतन आत्राम माजी सरपंच, ग्रामसेवक मरापे, मुख्यध्यापक दुधे मडम, भाऊजी पाटील वाढई माजी पोलीस पाटील, माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेळे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर, गौखरे मॅडम, उमरे सर, पेदोर सर, जेष्ठ नागरिक आनंदराव बोढाले, बापुजी पाटील वाढई, सामाजिक कार्यकर्ता कवडु गौरकार, मारोती बल्की, सुरेश गौरकार, सुरेश कावळे, शंकर गेडाम, देवानंद आबिलकर, अनिल बोढाले, शंकर फिसके, क्षावण गेडाम, संगीता उमाटे, सुचिता धांडे, मंदा गेडाम, युवक वर्ग मारोती सपाट, विनायक धांडे, विजय मुठलकर, प्रविण वाढई, सुरेश आत्राम, मारोती टेकाम, अंकुश सपाट, शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व बचत गटाच्या महिला मंडळ यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...