Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण* *आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण*    *आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते गोंडपीपरी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण*

 

*आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने १.५० कोटीच्या निधीतून पुर्णत्वास आले प्रशासकीय भवन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपीपरी :-लोकप्रिय आमदार सुभाष धोटेंच्या प्रयत्नाने सन २०१९ - २०२० या आर्थिक वर्षात नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजना व अनुदानातून १.५० कोटी रुपये निधीतून तय्यार झालेल्या गोंडपीपरी नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वागताध्यक्ष गोंडपीपरी च्या नगराध्यक्ष सविता कुडमेथे, उपनगराध्यक्ष सारिका मडावी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, सोनी दिवसे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, नगरसेवक अनिल झाडे, सुनील संकुलवार, वनिता देवगडे, सचिन चिंतावार, सुरेश चिलनकार, यादव बांबोळे, वनिता वाघाडे, रंजना रामगीरकार, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, सुरेश चौधरी, शंभू येलेकर, अजय माडूरवार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे, देविदास सातपुते, अशोक रेचनकर, विनोद नागापूरे, बालाजी चणकापूरे, राजु झाडे, संतोष बंडावर, नामदेव सांगडे, राजु चंदेल, श्रीनिवास कुंदुनिरीवार, विपीन पेद्दुलवार, नितेश मेश्राम, संजय माडूरवार, तुकेश वानोडे, यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...