Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अध्यक्षा करणार आवारपूरात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अध्यक्षा करणार आवारपूरात आमरण उपोषण:शिला धोटे* *अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासन पाळले नसल्याने कोरपना तहसीलदारांना दिले निवेदन*

अध्यक्षा करणार आवारपूरात  आमरण  उपोषण:शिला धोटे*    *अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासन पाळले  नसल्याने कोरपना तहसीलदारांना दिले निवेदन*

*आज  अल्ट्राटेकच्या विरुद्धात रिपाईच्या तालुका अध्यक्षा करणार आवारपूरात  आमरण  उपोषण:शिला धोटे*

 

*अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासन पाळले नसल्याने कोरपना तहसीलदारांना दिले निवेदन*

 

*अल्ट्राटेक एँडमिन हेड  सतिश मिश्ना  यांनी  दिनांक 2/6 /2023 मान्य केल्या मागण्या  तरी विलंब का*

 

२६ /१/२०२४ प्रजासत्ताक  दिनी  9-00 च्या नंतर अल्ट्राटेकच्या आवारपूरात आमरण उपोषण गरजूंना डावलून ...माथंबराचा भरणा

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

आवारपूर :- आवारपूर सह दत्तक गावातील मुलांना  लोडरच्या भरतीत  घेण्यासाठी  अल्ट्राटेक कंपनीच्या अधिकारी यांनी , गरजूंना डावलून  माथंबराचा केला भरणा   सतत गरजूं कडे  कांनडोळा  करून ( परिसरातिल  आदी  लोडरच्या  कामावर  असलेल्या  एका घरातील  तीन तिन व्यक्तींना  चार पाच टप्यात  युनियन आणि लोकप्रतिनिधीच्या मुक्या सहमतीने लोडरच्या  भरत्या मीळूनमिसळून  पारंपरिक पद्धतीने पारपाडल्यात्यामुळे , आवारपूर येथील  ग्रामपंचायत माजी सदस्या व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या तथा रिपब्लिकनच्या कोरपना अध्यक्षा शिला धोटे  यांनी अन्याया विरुद्ध  आवाज उठवून  आवारपूर येथील  दिनांक 1/6/2023 ला  डॉ बाबासाहेब आंबेडकर  पुतळ्या समोर  आमरण उपोषण  सुरू केले होते , .दरम्यान पोलीस अधिकारी आणि अल्ट्राटेक कंपनीच्या  वतीने उपोषण मंडळाच्या प्रांगणात येउन ,  आंदोलन ,उपोषण  मागे घ्या ,  आम्ही वरिष्ठ अधिकारी व मी  यांच्या  मार्गदर्शनातून  तुमच्या सर्व मागण्या  येत्या  एक तारखीच्या आदी ,  काही कामगार सेवानिवृत्त होत आहेत , तेव्हा  ह्या  सर्व मुले लोडरच्या भरतीत घेतोय असे आश्वासन  अल्ट्राटेकचे एँडमिन  हेड सतिश मिश्ना  यांनी दिले , आणि निंबू पाणी पाजून उपोषणांची सांगता  केली कोरपना तालुक्यातील नामांकित अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात मागील काही महिन्यापासून लोडर भरती सुरू आहे  लोडर मध्ये लावून देण्यासाठी काही कामगार नेत्यांनीच पैसे घेतल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून एका लोडरला स्वतःच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला  असाही आरोप आहे,काही दिवसांपूर्वी  मयत , कोवीडने , लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी  कंपनीच्या आणि जिल्हाधिकारी  यांच्या कडे तगादा लावून  आवारपूर येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आणि आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने  शिला  गौतम धोटे यांनी , आवारपुरात  दिनांक १/६/२०२३  आमरण उपोषण सुरू केले ,  तर दुसऱ्याच दिवशी  दिनांक २/६/२०२३ ला  अधिकारी यांनी तडजोड करून  उपोषणांची सांगता   केली ,  तेव्हा सदर सर्व मागण्या घेऊन आमरण उपोषणाला शिला धोटे  घेऊन बसल्या होत्या , तेव्हा  अल्ट्राटेक  सिमेंट कंपनीच्या  एँडमिन हेड  माननीय  सतिश मिश्ना आणि गडचांदूर पोलीस ठाणेदार  माननीय रवींद्र शिंदे सह पटवारी, मंडल अधिकारी  आवारपूरचे  ग्रामपंचायत सदस्य सुरेश दिवे , कल्पतरू कन्नाके  रिपब्लिकनचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे,  माजी सदस्य दर्शन बदरे , रमेश खाडे, रिपब्लिकनचे  सेक्युलर  शेकडो  कार्यकरत्या समावेश असतांना , कंपनीच्या अधिकारी यांनी सर्व दत्तक गावातील  ज्या मागणी धरून उपोषण केले त्या मागण्या मान्य करून  अधिकारी सह पोलीस अधिकारी मोकळे झाले , नी  उपोषणाची सांगता  तेव्हा करण्यात आली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे  एँडमिन हेड सतिश  मिश्ना  यांनी  उपोषण कर्त्याना  धोटेना आश्वासन दिले  होते ,  ते आश्वासन  पाडण्याचा सल्ला  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया  तालुका अध्यक्षा  शिला धोटे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना   दिला आहे ,  आगर आश्वासन न पाढल्यास  पुन्हा  मोठे आंदोलन  आमरण उपोषण  करू ,दरम्यान दिनांक  25/1 /2024 नंतर  प्रजासत्ताक दिनीच शुक्रवारला  करण्यासाठी  संघर्ष कार्यालयात एका   मिटींगमध्ये  सर्वानुमते  ठरविण्यात आले .  मग सर्व मागण्या मान्य  तर  विलंब का  

टिप :काही अधिकाऱ्यांना  फोनवर तर काही अधिकारी यांना निवेदनाने  तर तहसीलदार कोरपना यांना दिनांक ११/१/२०२४ ला  निवेदन देवून  पुन्हा तोंडी उपोषणांची माहिती  दिली आहे :शिला धोटे  आवारपूर

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...