Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अंगणवाडी कर्मचारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आमदार सुभाष धोटे ना निवेदन*

*अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आमदार सुभाष धोटे ना निवेदन*

*अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे आमदार सुभाष धोटे ना निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना: कोरपना तालुक्यातील पिपरी येथे अंगणवाडी कर्मचारी संघटना अध्यक्ष श्रीमती गुजाताई डोंगे व सचिव विमल सुधाकर जेणेकर यांचे यांचे मार्फत राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांना पिपरी येथे निवेदन देण्यात आले या निवेदनात दिनांक 26/ 11/ 2024 च्या ग्रामसभेत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1960 कलम 243 (ग) नुसार ठराव मंजूर करण्याबाबत अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नावर ठेवून 4 डिसेंबर 2023 पासून राज्यात बेमुदत संप पुकारण्यात आला आहे राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिला व मदतनीस सहभागी झाले आहेत या निमित्ताने मागण्याचे निवेदन आम्ही आपणास सादर करीत आहोत यांना सहानुभूतीपूर्वक मागण्याचे विचार करून सोडविण्यासाठी यावी *प्रमुख मागण्या*

१) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना कर्मचाऱ्यांना दर्जा देण्यात यावा तोपर्यंत रुपये 26000 किमान वेतन देण्यात यावे२) राज्य विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार अंगणवाडी महिलांना मानधनाचे निम्मे पेन्शन देण्यात यावी३) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युरिटी लागू करण्यात यावी४) अंगणवाडी मदतनीस यांना सेविकाच्या मानधनात 80 प्रतिशत मानधन देण्यात यावे५) नवीन रुजू झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना जबरदस्तीने अंगणवाडी उघडण्या सक्ती करू नये६) अंगणवाडीचे त्याला तोडून आहार शिजवण्यास शिजवण्यावर शक्ती करू नये. असे निवेदन अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे तालुकाध्यक्ष गुजाताई डोंगे सचिव विमल जेनेकर सुवर्णा तिखट अर्चना गोरकार यांनी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष विजय रावजी बावणे कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमभाऊ पेचे यांचेकडे पिपरी येथे  देण्यात आली

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...