Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची प्रस्तावना मंजुरी दिवस साजरा करण्यात* *संविधानाची प्रत वाटप करण्यात आले

*22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची प्रस्तावना मंजुरी दिवस साजरा करण्यात*    *संविधानाची प्रत वाटप करण्यात आले

*22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची प्रस्तावना मंजुरी दिवस साजरा करण्यात*

 

*संविधानाची प्रत वाटप करण्यात आले

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-२२जानेवारी १९४७ रोजी संविधानाची प्रस्तावना मंजूर झाले तो दिवस अंगणवाडी कर्मचारी तालुका कर्मचाऱ्यांच्या वतीने वतीने २२ जानेवारी २०२४साजरा करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुजाताई.डोगे.तर.प्रमुख मार्गदर्शक. प्रभाकर गेडामजी उपस्थिती. हरिदासजी गौरकर. तसेच सुधाकर तुरणकर उमेश जगनाडे.विमल जेनेकर.मंदाताई शिंदे. सर्व कोरपना. तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी व जिवती. तालुक्यातील पाटण येथील कर्मचारी मधील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते त्यांना संविधानाच्या भरती वाटप करण्यात येऊन प्रस्थापित व्यवस्थेच्या हजारो वर्ष ज्या विचाराने गुलाम केले त्या मनस्मृतीवर प्रहार करू न.संविधानातील मूलभूत हक्काची अधिकाराची विज्ञाननिष्ठ विवेक बुद्धीवादी विचाराची आज कशी गरज आहे यांचे मार्गदर्शन प्रभाकर गेडाम.यांच्याकडून करण्यात आले आणि केंद्र सरकारकडून २२ जानेवारी २०२४ चे धार्मिक.सोहळा करण्यात येत आहे त्याचा निषेध करण्यात आलेला आहे

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...