Home / चंद्रपूर - जिल्हा / एकवीस वर्षीय सचिनचा...

चंद्रपूर - जिल्हा

एकवीस वर्षीय सचिनचा रामलल्लाच्या दर्शनाला आसिफाबाद ते अयोध्या सायकलने प्रवास

एकवीस वर्षीय सचिनचा रामलल्लाच्या दर्शनाला आसिफाबाद ते अयोध्या सायकलने प्रवास

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केला सत्कार

चंद्रपूर :सध्या संपूर्ण भारत राममय झाले आहे. ५०० वर्षानंतर अयोध्येत रामाचे मंदिर उभे होवून रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे. आपल्या रामाला डोळा भरून बघण्यासाठी व दर्शन घेवून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येला जात आहे. असिफाबाद येथील असाच एक तरुण चक्क सायकलने प्रवास करीत अयोध्येला निघाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, एकवीस वर्षीय तरुण सचिन आत्राम हा आसिफाबाद येथून आज (दि.२३) ला सकाळी ४ वाजता अयोध्या येथील श्री. राम जन्म भूमी मंदिरात रामलल्लाचे दर्शन घ्यायला निघाला आहे. तो आज दुपारी एक वाजता स्थानिक सिव्हील लाईन चौकात पोहोचला. तिथे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सचिनचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार केला. त्याला प्रवासात उपयोगी पडेल अशी आवश्यक औषधी घेवून दिली व पुढील प्रवासाकरीता आशीर्वाद दिला. साधारणतः पुढील २५ दिवस अयोध्येत पोहोचायला लागेल असे सचिन आत्राम यांनी सांगितले.

या प्रसंगी जॉनी अडुर, राहुल अगडे, कपिल ढोक, समिर दाचेवार, संजय सपाटे, नितीन कुकडे, डॉ. आशीष महातळे, रविकांत वरारकर, रवि जोगी, राहुल देशमुख, जितेंद्र केराम, संदीप माशीरकर, सुनील मुसळे, आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश* 14 January, 2025

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते यांचे निर्देश*

*नॅशनल हायवे लगाम ते आलापल्ली रस्त्याच्या कामाची संथ गती: नागरिक त्रस्त, काम गतीने पूर्ण करण्याचे मा. खा. अशोकजी नेते...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...