Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अयोध्या येथील श्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा पणाचे औचित्य साधून कन्हाळगाव येथील हनुमान मंदीरात श्री प्रभुरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त भजन,पूजन व प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न*

*अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा पणाचे औचित्य साधून कन्हाळगाव येथील हनुमान मंदीरात श्री प्रभुरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त भजन,पूजन व प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न*

*अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा पणाचे औचित्य साधून कन्हाळगाव येथील हनुमान मंदीरात श्री प्रभुरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त भजन,पूजन व प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-अयोध्या येथील श्रीरामप्रभुच्या प्राणप्रतिष्ठाणाचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील हनुमान मंदीरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री प्रभुरामाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त भजन,पूजन,प्रसाद वाटप करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेखा नवले सरपंच प्रमुख पाहुणे दामोदधर पा मालेकर,नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,  विनोद पा नवले उपसरपंच,श्री विशाल गज्जलवार भाजपा जिल्हा सचिव मनोहर बावणे तंटामुक्त अध्यक्ष, महादेव कोवे ग्राम पंचायत सदस्य, नत्थु पा वरपटकर आदी मान्यवर उपस्थित होते तालुका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात अयोध्या येथ आज दिनांक 22:01:2024 रोज सोमवार ला 12:30 वाजता देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते श्रीप्रभुरामाच्या प्राणप्रतिष्ठा पणाची स्थापना होत असुन 500 वर्षांनी आपल्याला हा सोहळा साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले याच निमित्ताने कन्हाळगाव येथे श्री प्रभुरामाच्या प्रतिमेचे भजन,पूजन व प्रसाद वाटुन गावातील नागरिक, महिला,पुरुष,नवयुवक,बाळ गोपाळांनी मोठ्या भक्तिभावाने आनंद उत्साहात हा सोहळा साजरा करण्यात आला ५ पिड्या नंतर श्री प्रभुरामाच्या प्राणप्रतिष्ठा पणाचा सोहळा साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले याचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार आहो या प्रसंगी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो असे मनोगत व्यक्त केले भारुड भजन मंडळांच्या अध्यक्षां सौ विठाबाई बांदुरकर यांचा सत्कार सौ सुरेखा ताई नवले सरपंच यांनी पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार केला तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य सुनिल ढासले,नारायण पेच,सुधीर मालेकर,सुरेश बांदुरकर,सुरज भोयर,संजय नांदेकर,सुरज भोयर,बालु देवईकर,नितु पावडे आदिंनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला गावातील नागरिक,महिला,पुरुष, नवयुवक,बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुधीर मालेकर यांनी केले तर आभार महादेव कोवे यांनी मानले

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...