Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आ. सुभाष धोटेंच्या हस्ते...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन*

*आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :-लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राजुरा तालुक्यात मंजूर झालेल्या ६५ लक्ष रुपये निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्याच हस्ते पार पडले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ च्या २५१५ ग्राम विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत सुब्बई येथे सिमेंट काँक्रीट नालीचे व इंदिरा नगर, सुब्बई येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष, मौजा कविठपेठ येथे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत १० लक्ष रुपये, मौजा धानोरा येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लाख, मौजा घोटा ग्रामपंचायत अंतर्गत कोष्टाळा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत १० लक्ष रुपये या विकास कामांचा समावेश आहे.या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ. उ. बा. स. चे माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, संचालक तिरुपती इंदूरवार, माजी संचालक अविनाश जेणेकर, माजी प. स. सभापती कुंदा जेणेकर, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, अभिजीत भुते, धनराज चिंचोलकर, यु. काँ. अध्यक्ष इर्षाद शेख, सुब्बई येथे सरपंच सुरेखा आत्राम, उपसरपंच रामलू राठोड, ग्रा. प. सदस्य गजानन अत्राम, दर्शना जभोर, मीराबाई कोडपे, बापूजी मडावी, अभिजीत भुते, अनिल कुर्वटकर, राहुल भरलावार, अरुण परवतवार शुभम चौधरी, सुधाकर अत्राम, भाऊजी जाभोर, भीम्या अंगलवार, भीमराव मडावी, चंदू चापले, महेश तनिवार, धानोरा येथे उपसरपंच घनश्याम दोरखंडे, सुधाकर मत्ते, ग्रा. प. सदस्य लता साळवे, मधुकर धुमने, जनार्दन मत्ते, दशरथ साळवे, अमोल गौरकार, माजी उपसरपंच मंगेश जेनेकर, मुर्ती येथे सरपंच धनराज रामटेक, ग्रा. प. सदस्य विनोद वडस्कर, मंजुषा वडस्कर, बाबा डाखरे, एकनाथ डाखरे, मधुकर रामटेके, विहिरगव चे उपसरपंच निलकंठ खेडेकर, नितेश डाखरे, अभय डाखरे, कविठपेठ येथे सरपंच विजया राठोड, उपसरपंच राहुल बोबाटे, ग्रा. प. सदस्य विश्वेश्वर जिवतोडे, आनंदराव देठे, प्रिती नक्कावार, सुनीता आत्राम, उषा देठे, रजित चहारे, राकेश आत्राम, सत्यपाल चांदेकर, तुळशीराम आत्राम, बाबुराव बोबाटे, महादेव बोबाटे, लक्ष्मण दुर्गे, किशोर चांदेकर, मारोती टेकाम, प्रल्हाद नगराळे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...