Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कन्हाळगाव येथे अयोध्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कन्हाळगाव येथे अयोध्या येथील श्रीराम प्रभुच्या प्रतिष्ठापना निमित्त मंदिरातील अक्षता घरोघरी जाऊन वाटत करण्यात आल्या व नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले*

*कन्हाळगाव येथे अयोध्या येथील श्रीराम प्रभुच्या प्रतिष्ठापना निमित्त मंदिरातील अक्षता घरोघरी जाऊन वाटत करण्यात आल्या व नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले*

*कन्हाळगाव येथे अयोध्या येथील श्रीराम प्रभुच्या प्रतिष्ठापना निमित्त मंदिरातील अक्षता घरोघरी जाऊन वाटत करण्यात आल्या व नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-अयोध्या येथील श्रीराम प्रभुच्या मंदिरातील प्रतिष्ठापना निमित्त अक्षता कन्हाळगाव येथे घरोघरी जाऊन वाटत करण्यात आल्या या प्रसंगी पुजा अर्चना करून स्वागत करताना श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष सपत्नीक यांनी मोठ्या भक्तिभावाने पूजन अर्चना करून स्विकारल्या या प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री समीर पटेल अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष तालुका कोरपणा,श्री बंडु पा भोयर माझी तंटामुक्त अध्यक्ष,श्री दिपक गंगशेट्टीवार,श्री बालु देवईकर, सौ मंदाताई ना हिवरकर,श्री राजु येरेकर बुथ प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी श्री नारायण हिवरकर यांनी सर्व नागरिकांना विनंती केली की सर्वांनी 22:1:2024 सोमवार ला आपआपल्या देवघरात अक्षता ठेवून 11:00 वा पुजा अर्चना करून प्रसाद वाटप करुन आनंद उत्साह साजरा करावा असे आवाहन केले व सर्व रामभक्ताना खूप खूप शुभेच्छा दिल्या

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...