Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ग्रामीण रुग्णालयाचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार* *चार वैद्यकीय अधिकारी असून ओ.पी डी. दहा वाजता*

*ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार*      *चार वैद्यकीय अधिकारी असून ओ.पी डी. दहा वाजता*

*ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार*

 

 

*चार वैद्यकीय अधिकारी असून ओ.पी डी. दहा वाजता*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपणा तालुक्यातील आदिवासी भागातील  सर्व सामान्य जनतेचा एम बी बी एस दवाखाना म्हणजे ग्रामीण रुग्णालंय कोरपणा मात्र येथे येणाऱ्या सर्व सामान्य जनतेला वेळेवर उपचार मिळत नाही .विशेष म्हणजे कोरपणा परिसरातील  आदिवासी बांधव  तसेच वणी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र येथील चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून सुद्धा  ओ.पी डी च्या वेळेत हजर राहत नाही .असा प्रकार या ठिकाणी नेहमीच घडत आहे.दिनांक 20 ला शनिवारला एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने रुग्णांना बराच वेळ डॉक्टर साहेबांची प्रतीक्षा करावी लागली आंतर रुग्णांना तपासानी राउंड झाला नाही .कोरपणा ग्रामीण रुग्णालयात लहान कर्मचारांना नियम आहे मात्र अधिकारी बेजबाबदार वागत असल्याने बाहेरून येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळत नाही .काही अधिकाऱ्याच्या दबवामुळे थातूर मातूर उपचार करून रुग्णाचे समाधनं करून परत पाठविले जात आहे. चार पैकी एकच वैद्यकीय अधिकारी तीन चार दिवस रात्र कर्तव्य बजावीत असून आपापल्या सोई नुसार डिव्हटिवर येतात मात्र लहान कर्मचारी  अधिकारी नसल्यामुळे परीशान. आठवड्यात दोन दिवस रुजू पगार महिना भरचा.बऱ्याच वेळा आर बी एस के च्या दोन वैद्यकीय अधिकारी यांना सुद्धा या ठिकाणी कामाला लावले जातात.  काही वैद्यकीय अधिकारी ओळखीचे किंवा नातेवाईक आले की डिव्हटि नसताना सुद्धा उपचार देण्यासाठी हजेरी लावतात अशा वेळी सर्व सामान्य रुग्णाकडे दुर्लक्ष होत आहे .स्वताचे दवाखाणे चालू असून सरकारी दवाखाना पेक्षा तिकडे जास्त लक्ष पूर्वतात .एका वर्षा पूर्वी नावाजलेला कोरपणा ग्रामीण रुग्णालंय आज येथील अधिकाऱ्याच्या बेवारस झाल्याची चर्चा होत आहे.रुग्णांना बरोबर मूलभूत सुविधा मिळत नाही शुद्ध पिणाच्या  पाण्याची व्यवस्था नाही.बाहेर वापरण्यासाठी रुग्णांना बरोबर पाणी नाही या बाबीकडे प्रशासणाचे लक्ष नाही .काही वैद्यकीय अधिकारी रुग्णा बरोबर कर्मचगाऱ्याना बरोबर  वागणूक  देत नसल्याची चर्चा एकवण्यात येत आहे.तरी ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथील समस्ये कडे जिल्हा शल्यचित्सिसक साहेबानी लक्ष देऊन उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सहकार्य करावे येथील बेजबाबजार वैद्यकीय अधिकारी  यांचे स्थलातर करावे अशी मागणी रुग्ण व नातेवाईक  तसेंच कोरपणा परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...