Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / *कोठारी येथील ईदगाहच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

*कोठारी येथील ईदगाहच्या जमिनीचे निष्कासन आदेश खारीज करा-आबीद अली* *येत्या ३१ जानेवारीला उपविभागीय कार्यालय येथे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन*

*कोठारी येथील  ईदगाहच्या जमिनीचे  निष्कासन आदेश खारीज करा-आबीद अली*    *येत्या ३१ जानेवारीला उपविभागीय कार्यालय येथे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन*

*कोठारी येथील  ईदगाहच्या जमिनीचे  निष्कासन आदेश खारीज करा-आबीद अली*

 

*येत्या ३१ जानेवारीला उपविभागीय कार्यालय येथे मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोठारी:-बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोठारी येथे पुरातन काळातील सर्वे नं.२४ क्षेत्र ०.५२ हे. आर. जमीन शासकीय व गायरान असून  या जमिनीवर कोठारी परिसरातील  मुस्लिम समाज  वर्षातून दोनदा रमजान ईद, तसेच बकरी ईदची नमाज पठण करतात या ठिकाणी पूर्व काळातील  पूर्वजांनी  बांधकाम केलेले आहे गेल्या 70 ते 75 वर्षापासून  समाज त्याचा वापर धार्मिक विधीसाठी करीत आहे  भविष्यात या ठिकाणी सामाजिक सभागृह उर्दू घर  बांधकामाचा उद्देश असताना ग्रामपंचायत कोठारी यांनी ग्रामसभा व मासिक सभेद्वारे   मुस्लिम समाजाच्या धार्मिक विधी कार्यासाठी  ही जागा कायम करण्याचा प्रस्ताव  या ठिकाणी  दिला आहे. गावामध्ये  शांतता व सुव्यवस्था असून  स्थानिकांमध्ये  कोणताही वाद विवाद नसताना  तहसीलदार बल्लारपूर यांचे कार्यालयीन आदेश दि. १७/०४/२३ रोजी मौजा कोठारी येथील साजा क्र.८ जा. क्र. कावी/ प्रस्तुत१.२०२३/ जमीन अति. निष्का./७५९ नुसार अनधिकृत बांधकाम ईदगाह निष्कासन  करण्याचे आदेश दिल्यामुळे  मुस्लिम समाजामध्ये  असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे कोठारी येथील जागेच्या वादावरून  तहसीलदारांचे दिलेले  निष्कासन आदेश  खारीज करण्यात  यावे व ही जागा  महसुली अभिलेखात नोंद करून ०.५२ आर. जमीन मुस्लिम समाजासाठी अधिकृत करण्यात यावी   याकरिता  कोठारी येथील मुस्लिम समाजाने उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे  येत्या ३१ जानेवारीला धरणे आंदोलनाचा इशारा  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आबीद अली यांनी दिला त्यावेळी  सोहेल रजा- जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस, अब्दुल करीम शहर अध्यक्ष  काँग्रेस बल्लारपूर  जमील शेख जिल्हाप्रमुख अल्पसंख्यांक,  चांद भाई शहराध्यक्ष भाजप चंद्रपूर, इर्शाद अली सय्यद, रियाज शेख, इरफान शेख, फिरोज खान, आसिफ अली सय्यद, आरिफ शेख, कलाम शेख, जावेद खान, राजिक पठाण, इमरान अली सय्यद, याकुब शेख व इतर  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...