Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / आम आदमी पार्टी च्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी श्री योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती.!

आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी श्री योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती.!

आम आदमी पार्टी च्या चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी श्री योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती.!

 

गोंडपिपरी तालुका प्रतनिधी :- संतोष झाडे

संपर्क:9730526497

 

चंद्रपूर :- आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी आज योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली, योगेश मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, व त्याची कार्यकर्त्यावरील पकड व कामाचा सपाटा बघून शीर्ष नेतृत्वानी योगेश मुऱ्हेकर यांची थेट जिल्हा संघटन मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली मागील दोन वर्षात योगेश मुऱ्हेकर यांनी जिल्यात पक्ष वाढी करिता खूप मेहनत घेतली असून शेकडो नवीन लोकांचा पक्ष्यात प्रवेश करून घेतला तसेच त्याची जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मजबूत पकड असून सर्वच तालुक्यात पार्टी मजबूत करण्यात व गावागावात आम आदमी पार्टी ची विचारधारा पोहचविण्यात यश प्राप्त झाले आहे. योगेश भाऊ मुऱ्हेकर हे सामाजिक कामात सुद्धा अग्रेसर असून युवाशक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्य चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष असून उत्तम समाजसेवक सुद्धा आहे पुरोगामी विचार धारेवर चालणारे असून स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत एक परिचित नाव आहे.पार्टीने दिलेल्या नवीन जबाबदारी बद्दल त्यांनी सर्व प्रथम पार्टीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे  आभार मानले व श्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेवर पार्टीचे नाव व विचारधारा चंद्रपूर जिल्यातील समस्त गावागावात पोहचविण्याचे प्रण घेऊ डबल जोमाने काम करू असे सांगितले पार्टीने दिलेल्या जबाबदारीला पूर्ण इमानदारीने व मेहनतीने पूर्ण करणार असे आश्वासन दिले.

ताज्या बातम्या

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* 26 December, 2024

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी. 26 December, 2024

दुचाकिच्या अपघातात इसमाचा मृत्यू, शहरातील धुम स्टाईल बाईक चालकांना आवर घाला नागरिकांची मागणी.

वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा*    *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी* 26 December, 2024

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी केली मागणी*

*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...

गोंडपिपरीतील बातम्या

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद*

*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला*

*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...