सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
400 च्या वर वृद्ध, महीला,पुरूष नी शिबीरचे लाभ घेतले
घुग्घुस: दि, 13 जानेवरी रोजी उसगांव येथे सौ,निवीताताई ठाकरे(सरपंच)यांचे हस्ते आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
आरोग्य धन संपदा हे फक्त मन नसून तर हे सत्य आहे.आमच्या आरोग्यतही काळजी घेण्याची अदाणी फाऊंडेशननी घेतली आहे.असे उसगांवचे सरपंच निवीताताई ठाकरे(सरपंच)यांनी व्यक्त केले.
या शिबीरात बाल आरोग्य तज्ञ डाॅ.सचिन कोहळे,स्ञीरोग तज्ञ शीतल कोहळे,सामन्य चिकित्सक डाॅ.सुरज बियाणी, व इतर आरोग्य मिळुन सेवा
दिली.या शिबीर मध्ये चार ते पाच गावातील एकुण 400 च्या वर ज्येष्ठ वृद्ध, महीला,पुरूष,यानी शिबीराचा लाभ घेतला आहे.डोळे,कान,नाक,घसा,बीपी,शुगररक्त,तपासनी इत्यादी आरोग्य विषयक तपासनी करण्यात आल्या.
अदाणी फाऊंडेशन आरोग्य शिबीर यशस्वी करीता श्री,कुणाल तडस सहाय्यक व्यवस्थापक (सीएसआर)वैशाली गुडधाने सहाय्यक व्यवस्थापक (सीएसआर )गणेश डोर्लीकर अदाणी फाऊंडेशन स्वंयकसेवक अदी लोकांची महत्वपूर्ण भुमीका होती.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...