Home / चंद्रपूर - जिल्हा / बल्लारपूर / * बल्लारपूर विधासभा...

चंद्रपूर - जिल्हा    |    बल्लारपूर

* बल्लारपूर विधासभा क्षेत्रातील युवकांचा युवासेनेत पक्षप्रवेश*

*  बल्लारपूर विधासभा क्षेत्रातील युवकांचा युवासेनेत पक्षप्रवेश*

 

 

 

आज दिनांक 15-01-2024 रोजी निंबाळा व चेक निंबाळा येथील तरुणांचा शिवसेना-युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.!!

 

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील राजकारण गोंधळलेले असतांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज निंबाळा व चेक निंबाळा येथील तरुणांनी शिवसेना-युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

               शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे यांच्या नेतृत्वात व युवासेना तालुका प्रमुख अक्षय कवासे यांच्या प्रयत्नाने चेक निंबाळा व मोठा निंबाळा येथील पिंटू शेरकी, राहुल मोगरे, प्रमोद आत्राम, संजय मडावी, बबलू रामटेके, आनंद तीतरे, नितेश बिल्लरवार, नवनाथ शेंडे, प्रज्योत गेडाम, अर्जुन निकोडे सह अनेक युवकांचा युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेण्यात आला. यावेळी उपस्थित वसीमभाई खान,सिक्कीभाई खान, युवासेना तालुका प्रमुख अक्षय कवासे, युवासेना उपशहर प्रमुख सार्थक शिर्के यांची  प्रामुख्याने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

बल्लारपूरतील बातम्या

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी*

*जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

बल्लारपुर-: पद संभालते ही थानेदार कि बडी कारवाई

... एक्शन मे है...पुलिस बल्लारपुर : दबंग... थानेदार आसिफ रजा शेख थाना मे पदभार संभालते ही अवैध शराब तश्करो पर बडी...