सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
गुरु गोविंद सिंह यांच्या ३५७ व्या प्रकाश पर्वानिमित्त, घुग्घुस येथे रविवार, १४ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास महान नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली मुस्लिमबांधवातर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले तसेच मिठाई व शीतपेय वाटप करण्यात आले. ईतर बांधवांनी शोभायात्रेचे स्वागत केले.
शीखबांधवांतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली जामा मशीदतर्फे मुस्लिमबांधवांच्या वतीने जामा मस्जिद जवळपास शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले व शोभायात्रेत सहभागी शीखबांधवांना मिठाई व शीतपेय वाटप करण्यात आले.
तसेच घुग्घुस पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आसिफराजा शेख यांच्यातर्फे पोलिस स्टेशनजवळ शीख बांधवांचे स्वागत करून शरबत वाटप करण्यात आले. घुग्घुसच्या ठिक ठिकाणी अनेकांनी स्टॉल्सलावून फ्रूट्स वाटप करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने सर्वधर्मबांधव उपस्थित होते.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...