वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :- चंद्रपुर तालुक्यात पॉढरकवडा वढा तीर्थ क्षेत्राच्या वाळूचोरीचे सर्रास वाहतूक 5 ते सहा ट्रॅक्टर ट्रॉलीने रोज रात्रीच्या सुमारास धुमाकूळ, नकोडा व हल्या वर्धा नदीच्या घाटावर वाळूमाफियांनी सर्रास वाळूतस्करी ट्रैक्टर ट्रालीने 9 ते दहा ट्रॅक्टर ट्रॉलीने सर्रास पणे वाळूमाफिया जोमाने रेती चोरीचे वाहतूक शुरुच महसूल विभागाच्या अधिकारी सध्या माकळ्याची भूमिका स्पष्ट दिसून पडते अश्या भष्ट्र महसूल विभागाची खूर्ची खाली करण्यात यावे, वाळूमाफियाची मुजोरी कायमच सुरुच तहसीलदार नायब co तहसीलदार तलाठी यांची मुकसंमती असल्याची चर्चा सर्वत्र नागरिकातर्फे होत आहे, काही महिण्यापासून दोन्ही रेती घाटावर वाळूमाफियांचे मुजोरी कायमच जोमात, महसूल विभाग कोमात असल्याने मोठ्या प्रमाणात रेती चोरीचे वाहतूक रोज रात्रीच्या सुमारास सकाळीपर्यंत सुरु असते.हजारो ब्रास वाळु माफियांनी शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत शासनाचा महसूलची चोरी शुरुच आहे. शासनाच्या महसूलचे चोरी शासनानेच चुना लावण्याचे काम करीत असते. शासनाच्या पगारी बेकारीच घेत.हम कुछ नही बोलेगा, हम कुछ नही सुनेगा, हमको कुछ नही दिखता अशी भूमिका त्या तहसीलदार.नायब तहसीलदार. तलाठी यांच्या बदली केले तरच वाळू चोरीवर अंकूश लागणार. या अधिकाऱ्यांना काही देणे घेणे हम चूप रहेगा तुम खूब चोरी करो अशी भूमिका या तिन माकळ्यांची बघायला या रेती घाटावर मिळते. नदी पात्रात या महसूल विभागाला जाण्याची उजागिरी का नाही?
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...