Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *श्रीराम मंदिराच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले*

*श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले*

*श्रीराम मंदिराच्या अक्षता कलश यात्रेचे कन्हाळगाव येथे मोठ्या आनंद उत्साहात स्वागत करतान्यात आले*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-अयोध्या येथील श्रीराम मंदिर उत्साहाच्या अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष  नंदकिशोर गज्जलवार श्री राम सेवा समिती सदस्य प्रमुख पाहुणे दामोदर पा मालेकर माजी सरपंच, नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, विनोद नवले उपसरपंच, श्रीकृष्ण पडोळे सर,  मनोहर बावणे तंटामुक्त अध्यक्ष, सुरेश गारघाटे,  सतिशभाऊ गज्जलवार समाजसेवक, सुधीर मालेकर, हरिभाऊ मालेकर, पंकज दुर्वे,प्रकाश डाहुले, अंकुश भोयर,सुरज भोयर, संजय नांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम श्री हनुमान मंदीरात अक्षता कलशाची पुजा अर्चना करून सर्व ग्रामस्थांनी दर्शन घेतले व भजना द्वारे गावात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री रामाच्या अक्षता कलशाचे दर्शन घेऊन मिरवणूक सामिल झाले श्री नंदकिशोर गज्जलवार यांनी आपल्या मनोगतात अयोध्या येथील श्रीराम मंदिरात 22:1:2024 रोजी भगवान श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे बाविस तारखेला सर्व ग्रामस्थांनी आप आपल्या घरी अक्षताची पुजा अर्चना करून सर्वांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले तसेच तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या भाषणात श्री राम मंदिराचा प्रश्न 500 वर्षा निकाल व अयोध्या येथील राम जन्मभूमीवर भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले या उत्सवात सर्वांनी भाग घेउन हा उत्सव साजरा करावा असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात तिन भारुड भजन मंडळांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच तिन्ही महिला भजन मंडळांच्या अध्यक्षांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश डाहुले यांनी केले तर आभार सुधीर मालेकर यांनी मानले

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...