Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *वरोडा येथील पोलीस पाटलाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*वरोडा येथील पोलीस पाटलाची हकालपट्टी करा* अवैध वीटभट्टीचा धंदा जोमात42 हजार रुपयांचा दंड थकविला* *तहसील कार्यालयातून दंड आदेशाची फाईल गायब*

*वरोडा येथील पोलीस पाटलाची हकालपट्टी करा*    अवैध वीटभट्टीचा धंदा जोमात42 हजार रुपयांचा दंड थकविला*    *तहसील कार्यालयातून दंड आदेशाची फाईल गायब*

*वरोडा येथील पोलीस पाटलाची हकालपट्टी करा*

 

अवैध वीटभट्टीचा धंदा जोमात42 हजार रुपयांचा दंड थकविला*

 

*तहसील कार्यालयातून दंड आदेशाची फाईल गायब*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

गडचांदूर:-राजुरा तालुक्यातील वरोडा शांतीनगर येथील पोलीस पाटील कुशाब मुलीधर पोडे यांचे विटा भट्टी नजदिक वरोडा शांतीनगर शेत शिवारात शेत सर्वे क्रमांक 110 मध्ये 5 ब्रास विना खनीज परवाना रेतीची साठवणूक केल्याने याप्रकरणी तहसीलदार राजूरा यांनी 2018 मध्ये चौकशी करून दंड थोटाविला होता सदरचा 42 हजार रुपयाचा दंड अद्याप पावतो भरला नसून थकीत आहे कोणतीही परवानगी नसून विटाभट्टीचा धंदा जोमात सुरू आहे व तहसील कार्यालय राजुरा येथून फाईल गहाळ केल्याने वरोडा येथील पोलीस पाटील खुशाब पोडे यांची हकालपट्टी करा अशी मागणी होत आहे मागील कित्येक वर्षांपासून गौण खनिज पथकात माझीच निवड झाली आहे असे सांगूनअनेक ट्रॅक्टर मालकाकडून पैसे उकळणे दारू पिणे पार्ट्या करणे असा सर्रास धंदा सुरू असल्याची चर्चा आहे उलट तस्करीला आळा बसण्याऐवजी तस्करीत वाढ झाली आहे त्यांनी स्वतः पोलीस पाटील पदाचा वापर करून शांतीनगर येथील आदिवासी कोलाम यांची लाखोंची शेती कवडी मोल भावात भाडेतत्त्वावर घेऊन मागील कित्येक वर्षांपासून मातीचे उत्खनन करून विटा तयार करून विकणे हा त्यांचा व्यवसाय आहे कोणतीही परवानगी नसून शासनाचा कित्येक वर्षांचा महसूल बुडाला आहे तेव्हा चौकशी करून मागील 30 वर्षांपासून न भरलेली दंडाची रक्कम वसूल करणे व पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

तलाठी साखरी यांना पोलीस पाटील वरोडा यांचे नूतनीकरण करण्यासाठी पत्र दिले आहे लवकरच त्यांचे चरित्र व वर्तणुकीबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल व दंड आदेश फाईल गहाळ प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार.

 *डॉ ओमप्रकाश गोंड*

*तहसीलदार राजुरा*

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन. 06 January, 2025

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.

वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर. 06 January, 2025

वणी येथे पार पडले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर.

वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र*    *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव* 06 January, 2025

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा जिल्हा माहिती अधिकारी -जाधव*

*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...