Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / IAS तहसीलदाराचा दणका...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

IAS तहसीलदाराचा दणका ७ वाहनावर धडक कार्यवाही

IAS तहसीलदाराचा दणका       ७ वाहनावर धडक कार्यवाही

IAS तहसीलदाराचा दणका

 

   ७ वाहनावर धडक कार्यवाही

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-कोरपणा तालुक्यात  अवैध रित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक धडक कारवाई  कोरपनाचे तहसीलदार रणजित यादव यांनी केली.यात ४ हायवा ५ ट्रॅक्टर याचा समावेश आहे.चार हायवा कडून एकूण एक कोटी बासस्ट हजार तर पाच ट्रॅक्टर कडून एकूण पाच लाख अठयातर हजार असा एक करोड चौसष्ट लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला. यामध्ये जी आर एन्फ्रा कंपनीचे दोन हायवा हे नियमबाह्यरीत्या रात्री मुरुमाची वाहतूक करताना.तर इतर दोन हायवा व ट्रॅक्टर हे वाहन रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आले. गेल्या महिनाभरापासून परिसरात मोठया प्रमाणात गौण खनिजाची अवैध वाहतूक करीत होते .कोडशी घाटावरून रेतीची वाहतूक ही महसूल विभागाला डोके दुखी ठरली होती मात्र IAS तहसीलदार यांनी अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर माफीयाच्या मुसक्या आवरल्या सदर कारवाई कोडशी, गडचांदूर येथे करण्यात आली. या कारवाईमुळे अवध रित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. परिषाविधिनIAS तहसिलदार रणजित यादव यांनी त्यांच्या नियुक्ती नंतर अवघ्या १५ते २० दिवसांच्या कालावधीत ही धडक कारवाई करून तस्करांवर चांगलाच आळा घातला आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...