Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ऑफिस ऑफ देवराव भोंगळे*...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ऑफिस ऑफ देवराव भोंगळे* *पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहात माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पत्रकार बंधूंचा सत्कार*

*ऑफिस ऑफ देवराव भोंगळे*    *पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहात माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पत्रकार बंधूंचा सत्कार*

*ऑफिस ऑफ देवराव भोंगळे*

 

*पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहात माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे पत्रकार बंधूंचा सत्कार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कोरपना विश्रामगृहात मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे आयोजित पत्रकार बंधूंच्या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहून जमलेल्या पत्रकार बांधवाना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.याप्रसंगी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या आणि हे करीत असतानांच कुठल्याही दबावाला बळी न पडता समाजाला केंद्रस्थानी ठेवत आपल्या लेखणीतून वास्तव सांगणाऱ्या पत्रकार बंधूच्या कार्याचा गौरव करीत त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, जेष्ठ नेते रमेश पा. मालेकर, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, सहकार आघाडीचे किशोर बावणे, अमोल आसेकर, विनोद नरेन्दुलवार, विजय रणदिवे, शशिकांत आडकिणे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, शंकर चिंचोलकर, सरपंच नैनेश आत्राम, नगरसेवक सुभाष हरबडे, नगरसेविका श्रीमती गिता डोहे, सविता तुमराम, जया धारणकर, इंदिरा कोल्हे, पत्रकार अबरार अली, विजय बोरडे, जयंत जेनेकर, अनिल कवरासे, प्रमोद गिरडकर, संतोष मडावी, विजय आंबेकर, मेघराज हरबडे, मनोज गोरे, डॉ. पिंपळकर,  आकाश तिखट, दिनेश झाडे. (भारतीय वार्ता न्यूज) नितेश केराम, मोहब्बत खान, मोहसिन बेग, राजेश ढगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...