Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अधिकाऱ्यांनी दिलेलीआश्वासन*...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अधिकाऱ्यांनी दिलेलीआश्वासन* *पाळण्याचा सल्ला* *शिलाधोटे यांनी दिला*

*अधिकाऱ्यांनी दिलेलीआश्वासन* *पाळण्याचा सल्ला*  *शिलाधोटे यांनी दिला*

*अधिकाऱ्यांनी दिलेलीआश्वासन* *पाळण्याचा सल्ला:शिलाधोटे यांनी दिला*

 

*अल्ट्राटेक एँडमिन हेड  सतिश मिश्ना यांनी दिनांक २/६/२०२३ मान्य केल्या मागण्या  तरी विलंब का?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

आवाळपुर:- आवारपूर सह दत्तक गावातील मुलांना  लोडरच्या भरतीत  घेण्यासाठी  अल्ट्राटेक कंपनीच्या अधिकारी यांनी ,  सतत कांनडोळा  करून ( परिसरातिल  आदी  लोडरच्या  कामावर  असलेल्या  एका घरातील  तीन तिन व्यक्तींना  चार पाच टप्यात  युनियन आणि लोकप्रतिनिधीच्या मुक्या सहमतीने लोडरच्या  भरत्या मीळूनमिसळून  पारंपरिक पद्धतीने पारपाडल्या त्यामुळे आवारपूर येथील  ग्रामपंचायत माजी सदस्या व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या तथा रिपब्लिकनच्या कोरपना अध्यक्षा शिला धोटे  यांनी   अन्याया विरुद्ध  आवाज उठवून  आवारपूर येथील  दिनांक 1/6/2023 ला  डॉ बाबासाहेब आंबेडकर  पुतळ्या समोर  आमरण उपोषण  सुरू केले होते , .दरम्यान पोलीस अधिकारी आणि अल्ट्राटेक कंपनीच्या  वतीने उपोषण मंडळाच्या प्रांगणात येउन ,  आंदोलन ,उपोषण  मागे घ्या ,  आम्ही वरिष्ठ अधिकारी व मी  यांच्या  मार्गदर्शनातून  तुमच्या सर्व मागण्या  येत्या  एक तारखीच्या आदी ,  काही कामगार सेवानिवृत्त होत आहेत , तेव्हा  ह्या  सर्व मुले लोडरच्या भरतीत घेतोय असे आश्वासन  अल्ट्राटेकचे एँडमिन  हेड सतिश मिश्ना  यांनी दिले , आणि निंबू पाणी पाजून उपोषणांची सांगता  केली कोरपना तालुक्यातील नामांकित अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात मागील काही महिन्यापासून लोडर भरती सुरू आहे ,  लोडर मध्ये लावून देण्यासाठी काही कामगार नेत्यांनीच पैसे घेतल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून एका लोडरला स्वतःच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला  असाही आरोप आहे,काही दिवसांपूर्वी  मयत , कोवीडने , लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी  कंपनीच्या आणि जिल्हाधिकारी  यांच्या कडे तगादा लावून  आवारपूर येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आणि आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने  शिला  गौतम धोटे यांनी  आवारपुरात  दिनांक १/६/२०२३  आमरण उपोषण सुरू केले ,  तर दुसऱ्याच दिवशी  दिनांक २/६/२०२३ ला  अधिकारी यांनी तडजोड करून  उपोषणांची सांगता   केली ,  तेव्हा सदर सर्व मागण्या घेऊन आमरण उपोषणाला शिला धोटे  घेऊन बसल्या होत्या , तेव्हा  अल्ट्राटेक  सिमेंट कंपनीच्या  एँडमिन हेड  माननीय  सतिश मिश्ना आणि   गडचांदूर पोलीस ठाणेदार  माननीय रवींद्र शिंदे सह पटवारी, मंडल अधिकारी  आवारपूरचे  ग्रामपंचायत सदस्य सुरेश दिवे , कल्पतरू कन्नाके  रिपब्लिकनचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे,  माजी सदस्य दर्शन बदरे , रमेश खाडे, रिपब्लिकनचे  सेक्युलर  शेकडो  कार्यकरत्या समावेश असतांना , कंपनीच्या अधिकारी यांनी सर्व दत्तक गावातील  ज्या मागणी धरून उपोषण केले त्या मागण्या मान्य करून  अधिकारी सह पोलीस अधिकारी मोकळे झाले , नी  उपोषणाची सांगता  तेव्हा करण्यात आली ,   अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे  एँडमिन हेड सतिश  मिश्ना  यांनी  उपोषण कर्त्याना  धोटेना आश्वासन दिले  होते ,  ते आश्वासन  पाडण्याचा सल्ला  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया  तालुका अध्यक्षा  शिला धोटे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना   दिला आहे ,  आगर आश्वासन न पाढल्यास  पुन्हा  मोठे आंदोलन  आमरण उपोषण  करू ,

दरम्यान दिनांक  25  /1 /2024 नंतर  प्रजासत्ताक दिनीच   १/१/२०२४  शुक्रवार ला ) करण्यासाठी  संघर्ष कार्यालयात  एका   मिटींगमध्ये  सर्वानुमते  ठरविण्यात आले .  मग सर्व मागण्या मान्य  तर  विलंब का  !!काही अधिकाऱ्यांना  फोनवर तर काही अधिकारी यांना निवेदनाने  उपोषणांची माहिती  दिली आहे  *शिला धोटे  आवारपूर*

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...