Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *निमणी येथे सिमेंट काँक्रीट...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*निमणी येथे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन* *अखेर २ वर्षानंतर न्यायालयीन लढाई जिंकली३५ लक्ष रुपयाने गावाच्या विकासात भर*

*निमणी येथे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन*    *अखेर २ वर्षानंतर न्यायालयीन लढाई जिंकली३५ लक्ष रुपयाने गावाच्या विकासात भर*

*निमणी येथे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन*

 

*अखेर २ वर्षानंतर न्यायालयीन लढाई जिंकली३५ लक्ष रुपयाने गावाच्या विकासात भर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

   बाखर्डी:कोरपना तालुक्यातील निमणी येथील २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत २० लक्ष रुपये कामाला दोन वर्षांपूर्वी युती सरकारने स्थगिती दिली होती परंतु आमदार सुभाष धोटे यांच्या अथक परिश्रमानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन ६ जानेवारी रोज  शनिवारला सायंकाळी ४ वाजता पार पडले.यावेळी संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष उमेश राजूरकर कनिष्ठ अभियंता हेमंत मानापुरे माजी सरपंच रमेश भोंगळे ग्रामपंचायत सदस्य अनिल कारेकर विलास कोंगरे गजानन गोबाडे  सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ राजूरकर रामकृष्ण बंडेवार संतोष गारघाटे नीलकंठ देठे चंद्रशेखर ठवसे मनोज धोटे बंडू टेकाम देवानंद मडावी अमोल गौरकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले की बीजेपी सरकारने अनेक गावे विकासापासून दूर ठेवले होते अखेर ही दोन वर्षांची लढाई आम्ही न्यायालयात जिंकलो असून उच्च न्यायालयाने अनेक विकासकामांची स्थगिती उठविल्याने कामाला सुरुवात होऊन अनेक गावांचा विकास होणार आहेत त्यामध्ये निमणी गावाचा समावेश असून या गावासाठी भरभरून निधी दिला आहे २५/१५ निधी अंतर्गत २० लाख जनसुविधा १० लाख  नक्षलग्रस्त निधी ५ लाख निमणी हिरापूर रोड १९७ लक्ष निमणी धूनकी रोड १९४ लक्ष निमणी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व सिंचनासाठी ९६ लाख रुपयांचा गेटेड साठवण कोल्हापुरी बंधारा होणार आहे या अगोदर सुध्दा विकासाच्या दृष्टीने अनेक कामे झाली आहे आणि पुढेही कामे देत राहणार आहोत असे सांगितले यावेळी निमणी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...