Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *आमदार चषक कबड्डीचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*आमदार चषक कबड्डीचे थाटात उद्घाटन : सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी* *आ. सुभाष धोटे मित्र मंडळ, सेवा कलश फाउंडेशन व राजुरा क्लब द्वारा आयोजन*

*आमदार चषक कबड्डीचे थाटात उद्घाटन : सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी*    *आ. सुभाष धोटे मित्र मंडळ, सेवा कलश फाउंडेशन व राजुरा क्लब द्वारा आयोजन*

*आमदार चषक कबड्डीचे थाटात उद्घाटन : सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीची हजेरी*

 

*आ. सुभाष धोटे मित्र मंडळ, सेवा कलश फाउंडेशन व राजुरा क्लब द्वारा आयोजन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा :--  आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ, राजुरा क्लब, सेवा कलश फाउंडेशन राजुरा द्वारा दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा येथे आयोजित विदर्भ स्तरिय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे च्या पटांगणावर पहायला मिळणार आहेत. दि. ५ जानेवारी ला सायंकाळी ७ वाजता लोकप्रिय आ. सुभाष धोटे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी व गनमान्य अतिथींच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन पार पडले. या स्पर्धेत  नागपूर, काटोल, मोहाडी, अजनी, अकोला, उमरेड, हिंगणघाट, वाशीम, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, पुलगाव, वर्धा, वरोरा, नागरी, आर्वी, चंद्रपूर, गडचिरोली, बल्लारपूर येथील पुरुष गटातील ४० आणि महिला गटातील २० संघांचा समावेश असून दोन्ही गटात अनेक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले, संचालन व आभार प्रदर्शन मोहन मेश्राम यांनी केले.या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, स्वामी येरोलवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, अशोकराव देशपांडे, अॅड. सदानंद लांडे, अॅड. अरूण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू कुणाल चहारे, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, सचिव शंतनू धोटे, सभापती विकास देवाळकर, नंदकिशोर वाढई, दिनकर कर्नेवार, साईनाथ बत्कमवार, तिरुपती इंदुरवार रामभाऊ ढुमणे, महिला काँ. तालुकाध्यक्षा निर्मला कुळमेथे, आशा खासरे, संध्या चांदेकर, गजानन भटारकर, नरेश मुंदडा, क्रिष्णा खामनकर, चंद्रशेखर चांदेकर, शैलेश लोखंडे यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...