Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / *राज्याचे विरोधी पक्षनेता...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरु केला असून मोठ्या प्रमाणात विकासकामे प्रगतीपथावर आहेत. सिंदेवाही तालुक्यात नव्याने मंजूर झालेल्या नवरगाव, धुमनखेडा, नाचनभट्टी, पेंढरी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.या भूमिपूजन व लोकार्पण झालेल्या विकास कामांमध्ये जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजना अंतर्गत पालेबारसा ते जनकापुर तुकुम रस्ता ग्रामीण मार्ग मजबुतीकरण 30 लक्ष रुपये, सायखेडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रोड 21 लक्ष रुपये चे लोकार्पण, जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजनेअंतर्गत सायखेडा ते जनकापूर ग्रामीण मार्ग 6 मातीकाम व खडीकरण चे भूमिपूजन किंमत 20 लक्ष, पालेभाषा येथे खनिज विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोडचे लोकार्पण किंमत 8 लक्ष, पालेबरसा येथे लेखाशीर्ष 2515 अंतर्गत सिमेंट काँग्रेस रोड किंमत 10 लक्ष रुपयाचे भूमिपूजन, उसर पार तुकून येथे जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजनेअंतर्गत उसरपार ते मेहबूज ग्रामीण मार्ग 11 व मोरी बांधकामचे भूमिपूजन अंदाजे किंमत 15 लक्ष, उसरपार (तू) ते मेहाबूज ग्रामीण मार्ग 10 मजबुती व डांबरीकरण करणे बांधकामाचे भूमिपूजन अंदाजे 20 लक्ष रुपये,10 मजबुती व डांबरीकरण करणे बांधकामाचे भूमिपूजन अंदाजे 20 लक्ष रुपये, ग्रामीण मार्ग 10 मजबुतीकरण व डांबरीकरण करणे अंदाजे किंमत 20 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन, खानापूर फाटा विशेष दुरुस्ती 30 54 योजनेअंतर्गत भानापूर- उसरपार- मेहा बूज रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण अंदाजे किंमत 60 लक्ष बांधकामाचे भूमिपूजन, पाथरी येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत गुरुदेव सेवा मंडळ सभागृह बांधकाम अंदाजे किंमत 15 लक्ष बांधकामाची भूमिपूजन अशा 2.19 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भुमीपूजनाचा व लोकार्पणाचा यामध्ये समावेश आहे.यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गावांतील नागरिकांसोबत चर्चा करीत त्यांच्या समस्यांचे निराकरण व गावातील पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत विकास आराखडा देखील तयार केला. देश व राज्य विकासाचा मुळ कणा असलेल्या ग्राम खेड्यातील समस्यांना जेव्हा पूर्ण विराम देऊ तेव्हाच संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास व प्रगती साधता येईल असा मानस ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका काँग्रेस सावली अध्यक्ष उषा भोयर, निखिल सुरमवार, आशिष मनबत्तुलवार, खुशाल लोठे, वैभव गुज्जनवार, यांसह संबंधित गावातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...