Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *पोलीस वर्धापन दिनानिमित्त...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*पोलीस वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वतीने* *पोलीस स्टेशन गडचांदुर पोलीस स्टेशन विरुर, पोलीस बांधवांना शुभेच्छा देण्यात आले*

*पोलीस वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वतीने*    *पोलीस स्टेशन गडचांदुर पोलीस स्टेशन विरुर, पोलीस बांधवांना शुभेच्छा देण्यात आले*

*पोलीस वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वतीने*

 

*पोलीस स्टेशन गडचांदुर पोलीस स्टेशन विरुर, पोलीस बांधवांना शुभेच्छा देण्यात आले*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गडचांदुर:-महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष.मा.श्री.राहुल भैया दुबाले यांच्या आदेशाने राज्य सचिव. मा.योगेश दादा कदम  व विदर्भ अध्यक्ष आशुतोष चव्हाण यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष.परमेश्वर चव्हाण व महिला आघाडी जिल्हा अधक्ष्या  शिला ताई जाधव यांच्या नेतृत्वात आज रोजी  दि.०२/०१/३०२४ रोजी पोलीस वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने पोलीस स्टेशन गडच्यांदूर व पोलीस पोलीस स्टेशन विरूर् स्टे जाऊन पोलीस बांधवांना वर्धापन दिनाच्या पुष्पगुच्छ  व मिठाई    देऊन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महिला आघाडी अधाक्ष्या शीला ताई जाधव  जिल्हा सहसचिव महेंद्र नगोसे  महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख सविता जेनकर कोरपना तालुकाप्रमुख जगदीश धवणे राजुरा तालुका युवा आघाडी  प्रमुख रवींद्र दुर्गे जिल्हा सदस्य दिलीप जाधव कोरपना तालुका महिला आघाडी प्रमुख सखुताई खोके राजुरा युवा आघाडी सदस्य सुनील मो. दुर्गे राजुरा तालुका महिला आघाडी सदस्यां रेखा र. मडावी कोरपना तालुका युवक आघाडी सदस्य अनुराग बुजाडे शेषराव बावणे बाकी सर्व पदाधिकारी उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...