Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / नवीन वर्षात तरी घुग्घुस...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

नवीन वर्षात तरी घुग्घुस शहराच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळेल काय ? अमित बोरकर

नवीन वर्षात तरी घुग्घुस शहराच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळेल काय ? अमित बोरकर

 

 

 

घुग्घुस - शहरातील प्रदूषणाच्या समस्येवर किंचित ही नियंत्रण झालेले नाहीत येणाऱ्या 2024 मध्ये देखील या प्रदूषणावर नियंत्रण मिळेल काय असा प्रश्न आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर यांनी उपस्थित केला आहे

 

प्रदूषणावर नियंत्रण करू असे आश्वासन *प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर* तसेच *घुग्घुस नगरपरिषद* व गावात असलेल्या सर्व कंपन्यांकडून मिळाले होते मग ते  *अदानी सिमेंट प्लांट* असो  *लाइट्स मेटल कंपनी* असो *वे.को.ली वणी शेत्र* असो किंवा इतर कंपन्या असो परंतु प्रदूषणावर खरंच नियंत्रण झाले आहे काय? हा प्रश्न संपूर्ण गावकऱ्यांसाठी आहे.

    गेल्या 2023 मधे अनेक गावकऱ्यांना *हार्टअटॅक* ,*ब्रेन्स्त्रोक* मुळे कमी वयात मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि खूप मोठ्या संख्येमध्ये आज ही *दमा,अस्थमा,त्वचारोग,केस गळणे व केस पिकने ,डोळ्याला कमजोर होऊन चष्मा* लागणे पाहाला मिळाले याची जवाबदारी कुणाची ?

 

  *लाईट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी* यांनी 2022 मधे झालेल्या आम सभे मधे सांगितले होते की  प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम करू आणि गावाला प्रदूषण मुक्त करण्यात मदत करू परंतु या कंपनीमार्फत खरंच असे उपकर्म राबविण्यात आले आहे काय आणि जर समझा उपकर्म राबविण्यात आले असेल तर आपल्या गावामध्ये प्रदूषण कमी झाला आहे काय ?

 *प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर* म्हणतो आम्ही वारंवार प्रदूषण मोजमाप करण्यासाठी गावामध्ये मशीन लावल्या आणि प्रदूषणाचा आराखडा घेत असतो बरोबर ही मशीन नगरपरिषदच्या परिसरात पाहायला मिळतो परंतु मशीन बंद का असतो आणि जर समझा कदाचित सुरू असली तरी त्या मशीनवर कपडा झाकला का असतो आणि हा कपडा झाकणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरचे कर्मचारी असतात किंवा आपल्या नगरपरिषदेचे कर्मचारी असतात हा मुख्य प्रश्न आहे?

 वारंवार *जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर , प्रदूषण नियंत्रण मंडळ,चंद्रपूर* आणि *घुग्घुस नगरपरिषद* ला आप तर्फे तक्रार केल्या जाते तरीही प्रदूषणावर नियंत्रण होत नाही म्हणजे या अधिकाऱ्यावर  कुणाचा तरी नियंत्रण आहे हे पाहाला मिळतो लोकांचा विकास तर माहिती नाही परंतु *प्रदूषणाचा विकास* आपल्याला पहाला मिळत आहे ?

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...