Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *तालुका अध्यक्षांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*तालुका अध्यक्षांच्या गावातून संकल्प रथयात्रेने काढला पळ*

*तालुका अध्यक्षांच्या गावातून संकल्प रथयात्रेने काढला पळ*

*तालुका अध्यक्षांच्या गावातून संकल्प रथयात्रेने काढला पळ*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:-कन्हाळंगाव इथे भारत सरकारच्या गावागावात योजना ची माहिती पोहोचवण्याचं कार्य रथयात्रेच्या माध्यमातून सुरू आहे  या रथयात्रेवर मोदी यांचा फोटो लावुन योजनेची माहिती दिल्या जात आहेत या संकल्प यात्रेचे कार्यक्रम कन्हाळगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी घेण्यात आले अध्यक्ष  सरपंच सुरेखा नवले प्रमुख पाहुणे भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर शिवसेना तालुकाप्रमुख डॉक्टर प्रकाश खनके उपसरपंच विनोद नवले ग्रामपंचायत सदस्य  महादेव कोवे पंचायत समिती विस्तार अधिकारी बारर्शिंगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते संकल्प यात्रेचे उद्घाटन झाले  मोदी सरकार गावागावात योजनेची माहिती पोहोचवीत आहेत त्या योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घ्यावा असे मत हिवरकर यांनी व्यक्त केलेत शिवसेनेचे [ UTB ]तालुकाप्रमुख डॉ .प्रकाश खानके यांनी  मोदी सरकारचा समाचार घेतला अनेक योजनांच्या नावावर मोदी सरकार नागरिकांना भूल थापा देत आहेत या सरकारच्या नादी लागू नका अनेक आश्वासने देऊन या सरकारने सर्वसामान्य जनतेचे दिशाभूल केली आहे मोदी सरकारने दिलेले आश्वासन संपूर्ण हवेत आहे सरकारला धडा शिकवल्याशिवाय नागरिक स्वस्त बसणार नाहीत असे मत व्यक्त केलेत थेट सरकारवर आरोप केला तेव्हा येतील तालुकाध्यक्ष हिवरकर यांनी लावलेला प्रोग्राम यामध्येच आलेल्या प्रचाराच्या रथयात्रा लोकप्रतिनिधीचे भाषण सुरू असताना प्रचार रथ गावाबाहेर काढलाअसा थेट आरोप डॉ .प्रकाश खनके यांनी केला शासकीय कार्यक्रम आहे की भाजपाचा आहे एका भाजपच्या पदाधिकारी दखल का घ्यावी अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली समस्त ग्रामस्थ संतापले यात्रा अडवलीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले योजना ची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये रथावर भारत एवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून समस्त ग्रामस्थ कन्हाळगाव मध्ये संतापाची लाट  दुपारी एक वाजता अधिकाऱ्यांना जाब विचारला ग्रामपंचायत परिसरात कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये अधिकारी मात्र मुंग गिळून होते या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील समस्त कन्हाळगाव वाशीयांचे लक्ष लागले आहेत  या घटनेचा सर्वत्र परिसरात चर्चेला ऊत आला आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत कन्हाळगाव येथे घडलेल्या भारत संकल्प यात्रेचा घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार असल्याची मत विस्तार अधिकारी बारशिंगे यांनी व्यक्त केले यावरती वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील भारत संकल्प यात्रा ही कनाळ गाव येथे सुरू असताना नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनीचि कार्यक्रम ठिकाणावरून रथ गावाबाहेर काढला  तेव्हा हा कार्यक्रम भाजपचा की भारत सरकारचा त्या भाजप कार्यकर्त्यांना काय अधिकार रथ बाहेर काढण्याचा असे मत डॉ . प्रकाश खंनके व्यक्त करत त्यावर  अधिकारी  काय कारवाई करतील?

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...