Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *विकसित भारत संकल्प...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे संपन्न*

*विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे संपन्न*

*विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव येथे संपन्न*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत यात्रा रथाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ सुरेखाताई नवले सरपंच होते तर प्रमुख पाहुणे श्री विनोद नवले उपसरपंच,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,श्री महादेव कोवे ग्राम पंचायत सदस्य,श्री शींदे साहेब ग्राम सेवक,श्री गोवर्धन मडावी पोलिस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन सौ सुरेखा ताई नवले सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांनी आपल्या मनोगतात देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री मा श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन प्रत्येक ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती पोहचली पाहिजे या उद्दात्त हेतुने सर्व विभागातील विविध योजनांचे अधिकारी उपस्थित राहुन येजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना फार्म भरुन लाभ देण्याचे काम केले जात आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नारायण हिवरकर यांनी केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जिवणे सर यांनी केले तर आभार शींदे साहेब यांनी मानले

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...