वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
*शासनाच्या महसूलला चुना लावत कोट्यावधीचा फटका,वाळूमाफिया जोमात महसूलचे काही विभाग कोमात,*
घुग्घुस :- चंद्रपुर - तालूक्यात नकोडा वढा ( हल्या ) घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ रात्री ते दिवसा पर्यंत सक्रिय असून यावर अंकूश लागणार का अश्या अनेक प्रश्न नागरिकांत निर्माण होत आहे. महसुल विभाग मुकदर्शक बघ्याची भूमिका. गाढ झोपेत उठून कारवाई करेल का नाही तर. चिरीमिरी घेत दुर्लक्ष करणार अश्या प्रश्न उपस्थित होते.
महसुल विभागाचे काही अधिकारी मुंग गिळून गप्प तर नाही ना.? एका ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आले. नकोडा रेती घाटावर व परवाना धारकाच्या साठ्यावर तपासणी साठी का नाही मुभा दिले आहे का यावर अनेक प्रश्न नागरिकांत उपस्थित होते
२९ डिसेंबर 2023 रोजी रात्रेच्या सुमारास मौजा घुग्घुस प्रा. अ. केंद्राच्या जवळपास अवैध रित्या रेतीची वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर जप्त करुन तलाठी कार्यालय घुग्घुस येथे जमा करण्यात आले.सदरची कार्यवाही सचिन खंडारे.जितेंद्र गादेवार.तलाठी सरपे. तलाठी भोंगळे. तलाठी चुरे. केली हल्या कारगिल चौकात गेले असून.सदर नकोडा रेती साठाच्या ठिकाणी नवीन वाळू टाकलेल्या ठिकाणी का ?
नकोडा वर्धा नदी रेती घाटावर काही महिण्यापासून अवैधरित्या वाळू माफियांकडून ट्रैक्टरने परवानाच्या नावाखाली धुमाकूळ सुरुच हजारो ब्रास वाळुवर माफियांनी शासनाला फटका बसविण्याचे सर्रास पणे वाळूमाफिया जोमाने वाहते धारेतून .
नदीपात्रात रेती साठा परवाना धारकाला बारा से रुपये प्रमाणे प्रती ब्रास वाळु ट्रॅक्टर चालक मालकाकडून वाळूसाठा परवाना धारकाला टाकण्याचे काम सर्रास येते. महसुल विभाग तहसीलदार व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांनी तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष देत घाटाची व जवळपासच्या साठ्याची तपासणी करण्यात यावा.
नगर परिषदेतून २९ डिसेंबर 2023 रोजी तहसीलदार नकोडा परिसराकडून मुगोली पूलाकडे गेले असून. त्याच वेळी नकोडा रेती साठ्याच्या ठिकाणी का गेले नाही अश्या प्रश्न उपस्थित होते? नवीन रेती साठा जप्त का नाही अश्या मुभा दिले आहे का? तहसीलदार नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
याकडे स्थानिक नागरिकांचे व सामाजिक कार्यकर्तेतर्फे यांचे लक्ष लागले असून.३१ डिसेंबरच्या दिवसे नकोडा रेती घाटाची व जवळपासच्या साठ्याची तपासणी करावे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...