Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कवठाळा ते इरई या रस्त्याची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कवठाळा ते इरई या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नूतनिकरण करा आम आदमी पार्टी चे सहसंघटक कोरपणा तालूका निखिल पिदूरकर याची मागणी*

*कवठाळा ते इरई या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नूतनिकरण करा आम आदमी पार्टी चे सहसंघटक कोरपणा तालूका निखिल पिदूरकर याची मागणी*

*कवठाळा ते इरई या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नूतनिकरण करा आम आदमी पार्टी चे सहसंघटक कोरपणा तालूका निखिल पिदूरकर याची मागणी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपणा तालुक्यातील गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असलेल्या मौजा इरई येथील मुख्य म्हणजे इरई ते कवठाळा रस्त्यात अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडून गिट्टी बाहेर निघाली असून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावं अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष सूरज भाऊ ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीचे कोरपणा तालुका सहसंघटक निखिल पिदूरकर यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर याच्या कडे सदर प्रकरणाबाबत निवेदन देऊन दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली तसेच या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहन चालवीताणा जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकाचे अपघात होत आहे.सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्ताची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनाला सांगून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती/नूतनीकरणं करण्याची मागणी आम आदमी पार्टी पक्षा कढून  करण्यात आली विशेष म्हणजेण गावातील रुग्ण गर्भावती स्रियाना दवाखान्यात घेऊन जाण्यास खूप मोठा त्रास गावकर्यांना होत असल्याची माहिती आप आदमी पार्टी चे जिल्हाअध्यक्ष जिल्हाउपाध्यक्ष याच्या मार्गदर्शना खाली निखिल पिदूरकर तालुका सहसंघटक यांनी या निवेदना द्वारे उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग गडचांदूर यांना दिले त्या वेळेस आम आदमी पार्टी चे इरई येथील अध्यक्ष धनराज भगत उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...