Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अंगणवाडी कर्मचारी...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाचा ग्रामीण क्षेत्रात परिणाम शासनाने मागणीचा विचार करावा: आबिद अली*

*अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाचा ग्रामीण क्षेत्रात परिणाम शासनाने मागणीचा विचार करावा:  आबिद अली*

*अंगणवाडी कर्मचारी आंदोलनाचा ग्रामीण क्षेत्रात परिणाम शासनाने मागणीचा विचार करावा:  आबिद अली*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

   कोरपना:-राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडे गेल्या चार दशकापासून ग्रामीण व शहरी भागामध्ये अंगणवाडी कार्यकर्ती अंगणवाडी मदतनीस यांच्या मदतीने शासनाचे आलेख उपक्रम महिला बालकल्याण व आरोग्याचे ग्रामीण पातळीपर्यंत शेवटच्या घटकाला लाभ व त्यांच्या समस्या आरोग्य विषयक काळजी घेण्याचे काम ग्रामीण पातळीवर नाममात्र मानधनावर सुरू करण्यात आली होती त्यावेळेस एन आर इ पी योजनेतून काही ठिकाणी इमारती उभ्या करून तर काही ठिकाणी शासकीय किंवा खाजगी रूम पाहून त्या ठिकाणी महिला बालकल्याण चा कार्यक्रम नाममात्र मानधनावर करण्यात आला वाढती महागाई अवाढव्य वाढलेला खर्च यामुळे शेतमजुराला देखील शेतीमध्ये काम करण्याची इच्छा नाही अशा अवस्थेत महिला बाल कल्याण विभागामध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी कोरोना सारख्या आजारामध्ये देखील कार्यरत होते शासनाने गेल्या पंचवीस दिवसापासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन ग्रामीण भागातील कार्य सर्व ठप्प पडले असून शासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा व ग्रामीण भागातील शालेय पोषण आहार गरोदर माता व झिरो ते सहा वयोगटातील बालकांचे तसेच कुपोषित बालकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अंगणवाडी कार्यकर्ते संघटनेच्या मागणीचा विचार करून सुरू असलेले आंदोलन संपवण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर योग्य निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिदअली यांनी केली आहे कोरपणा येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलन मंडपाला भेट देऊन सेविका मदतनीस संघटनेचे गुजाबाई टोंगे विमल जेनेकर शोभा काकडे कल्पना मंजुषा मालेकरयास कोरपणा तालुक्यातील 184 अंगणवाडी केंद्राचे कर्मचारी धरणे आंदोलन आंदोलनात सहभागी झाले आहे

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...