Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्घुस चिचोली - नकोडा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्घुस चिचोली - नकोडा घाटावर अवैधरित्या सर्रासपणे वाळूतस्करी

     घुग्घुस चिचोली - नकोडा घाटावर अवैधरित्या सर्रासपणे वाळूतस्करी

*. वाळूमाफिया जोमात नदी पात्रात नवीन मार्ग तयार करुन पोकलॅन्ड चेन मशीनच्या साहाय्याने ट्रकने चोरी सुरुच.*

 

चंद्रपुर : जिल्ह्यातील घुग्घुस नकोडा घाट सर्वे नं. एसएन/ जीएन- 52.53.नकोडा वर्धा नदीच्या पाण्याच्या पात्रातून परवाना धारक पोकलॅन्ड चेन मशीनने रात्रिच्या बाराच्या नंतर ट्रक हॉयवाने सदर वाळू चोरीचे सत्र सुरुच आहे.

हल्या व नकोडा रेती घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ सुरुच.काही महिण्यापासून परवाना धारकाकडून धुमाकूळ सुरुच चिचोली नकोडा वर्धा नदीच्या पात्रात रेती चोरी करुन.नदी पात्राच्या ठिकाणी खूलेआम सर्रास रेती साठाच्या परवानगीच्या ठिकाणी परवाना धारक नवीन वाळू पोकलॅन्ड चैन मशीनच्य साहाय्याने हॉयवा ट्रकने रेती उचलने शुरु असून.

या वर्धा नदी पात्रात परवानगी नसतांना नदी पात्रात नवीन मार्ग बनवून पोकलॅन्ड चैन मशीनच्य साहाय्याने नकोडा घाटच्या ठिकाणी बनवून वाहते धारेतून. व काही ठिकाणी रेतीच्या हजारो ब्रास वाळु उचलले असून.

त्या ठिकाणी रस्ता बनवून रेती चोरीचे सत्र शुरू केले.यावर महसूल विभाग कारवाई करेल का. परवाना धारकाला ३१ डिसेंबर 2023 रोजी पर्यंत मुदत वाढ दिली. असून त्याचाच फायदा घेत नदीपात्रात मशीनने हॉयवा ट्रकने रात्री बाराच्या आत जवळपास रेती चोरी करीत आहे. अशी माहिती रेती माफियाकडून मिळत आहे.

परवाना धारकावर कारवाई करण्यात यावे अशी मागणी सर्वत्र नागरिकातर्फे करण्यात येत आहे.नकोडा रेती घाटावर वाळूमाफियांनी सर्रास पणे मुजोरीने रेती चोरी कायमच सुरुच, तहसीलदार व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी यांचे जानीवपुर्वक दुर्लक्षामुळे रेती घाट भगवान भरोसे असे म्हटले जाते.

10 ते 12 ट्रैक्टर ट्रालीने हल्या रेती घाटावर ट्रालीने रात्री रेती वाहतूकी माफिया सक्रिय असून.मोक्या पाहुण बॅटिंग सुरुच.प्रशासनाचा लाखो कोट्यावधी रुपयांच्या महसूल बुढत असून.या मध्ये महसूल विभागाचे काही अधिकारी यांच्या आर्शिर्वाद प्राप्त होत असून.रेती माफियांचे खूलेआम आव्हान देत असतात.हमारा कोई कुछ नही बिगाड़ेगा हमारे उपर राजकीय नेताओं का आर्शीवाद है, असे दमदाटी दिले जाते.

या माफियामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप नाहक त्रास सहन करावे लागते.जिल्हाअधिकारी व उपविभागीय यांनी तात्काळ गार्भिर्यांनी लक्ष देऊन. संबंधित विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी यांची बदली करण्याची मागणी सर्वत्र नागरिकातर्फे होते.शासनाचे लाखो रुपयांच्या महसूल बुढत आहे.

या रेती चोरीवर आळा घालून कायमचा बंद करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र नागरिकातर्फे जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...