Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *ना. मुनगंटीवार यांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*ना. मुनगंटीवार यांचा कोरपना तालुक्यातील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी पुढाकार*

*ना. मुनगंटीवार यांचा कोरपना तालुक्यातील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी पुढाकार*

*ना. मुनगंटीवार यांचा कोरपना तालुक्यातील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी पुढाकार*

 

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

कोरपना:-कोरपना तालुक्यात विकास कामे रखडल्याने त्याचा परिणाम दुर्गम आदिवसी भागात होत असल्याने प्रदूषण भुगर्भात पाणी पातळी खालावलेली परिस्थीती पर्यावरण तसेच विकास कामे रखडल्याने सिंचनासाठी आवश्यक विकास कामाची गरज या करीता राष्ट्रवादी कॉग्रेसचे सहसचिव आबिद अली यांचे सह गणेश वाभिटकर विनोद जुमडे रमेश डाखरे विकास टेकाम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन मत्स्य व्यवसाय मंत्री यांची भेट घेऊन चांदा ते बांधा योजना अंतर्गत ९ कोटीचे अमलनाला पर्यटन क्षेत्रसंकुल पूर्ण झाले असताना नियमाक मंडळाच्या लालफितशाहीत अडकले त्यामुळे पर्यटकाचा हिरमोड होत असून कोटयवधी चे उत्कृष्ठ ठिकाण होऊन सुद्धा खुले झाले नाही पकड्डीगडम जलाशयाचे पाणी अंबुजा सिमेट कंपनीला दिल्याने लाभ क्षेत्रात ५० % सिंचन गेल्या २० वर्षा पासून साध्य झाले नाही त्यामूळे पाणी करार संपुष्टात आणून कोरपना तालुक्यातील सिमेंट उद्योगाला उच्चपातळी बॅरेज पैनगंगेवर बांधून कंपण्याची पाणी गरज पूर्ण करावी व शेतकऱ्याना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावे तसेच पकड्डीगडम अर्धवट झालेले संचयन क्षेत्रात खोलीकरण कालवे दुरुस्ती व पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा निर्माण करावे वन व्यवस्थापन समीतीना वन हक्के पट्टे मिळाले परंतु वनक्षेत्र विकसीत स्थानिकाना रोजगार एफ पि सि च्या माध्यामातुन जैवविविधता व्यवस्थापन वन वुक्ष फळबाग सेन्द्रीय शेती उपक्रमासाठी सहभागी करण्याचे दुष्टीने वन विभाग व रोहयो मधून निधि उपलब्ध करण्यात यावा कोरपना येथील बसस्थानक व्हावे यासाठी जागा पाहणी भुमापन मोजणी झाली मात्र ते काम रखडल्याने कोरपना येथे बसस्थानक मागणी पूर्ण व्हावी कोरपना येथिल तालुका क्रिडांगण करीता ५ कोटी मंजुर झाल्याची घोषणा २०२१ मध्ये प्रसिद्ध झाली मात्र ते हवेतच विरली मात्र क्रिडा संकुल मध्ये सोयी सुविधेचा अभाव असल्याने क्रिडांगणाचा विकास करूण युवकाना क्रिडा क्षेत्रात संधी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असता पालकमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांचेशी भ्रमण ध्वनीवर संवाद साधून अंबुजापाणी करार व अमल नाला पर्यटन स्थळ खुले करण्यासाठी उचित निर्णय घ्यावा असे आवाहन करताच उपमुख्यमंत्री यांनी पाटबंधारे विभागाकडून माहीती सादर करण्याचे निर्देश दिले आहे प्राप्त होताच शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले इतर मागण्या संदर्भात संबंधितांना निर्देश व पत्र देऊन अहवाल मागितला असल्याने कोरपना भागातील लोकांना समस्या मार्गी लावण्यात येईल असे आश्वस्त केलें

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...