Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *भाविकांनी नियम पाळून...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*भाविकांनी नियम पाळून जोगापूर हनुमानजीचे दर्शन घ्यावे:* *आमदार सुभाष धोटे*

*भाविकांनी नियम पाळून जोगापूर हनुमानजीचे दर्शन घ्यावे:*  *आमदार सुभाष धोटे*

*भाविकांनी नियम पाळून जोगापूर हनुमानजीचे दर्शन घ्यावे:

आमदार सुभाष धोटे*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-राजुरा तालुक्यातील भाविकांचे श्रधास्थान असलेले हनुमान मंदीर देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे मार्गशीस महिन्यात भावीक मोठ्या आस्थेने हनुमाननजीच्या दर्शनाला येत असतात याही वर्षी मार्गशीस महिन्यात सुरु होणाऱ्या जोगापूर यात्रेसंदर्भात राजुरा वनविभागाच्या विश्रामगृहात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जोगापूर देवस्थान येथे मार्गशीर्ष महिन्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसंदर्भात नियमावली ठरविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी यांची समन्वय सभा पार पडली. यात जोगापूर देवस्थान येथे जाणाऱ्या भाविकांसाठी आदर्श नियमावली, प्रवास, पाणी, आरोग्य, सुरक्षा इत्यादी सुविधांबाबत आढावा घेण्यात आला यावेळी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सर्वांचे मते, सुचना ऐकून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जोगापूर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले, तसेच येथे वास्तव्यास असलेल्या वाघ, बिबटे आणि अन्य वन्यजीव प्राण्याचा वावर लक्षात घेता भाविकांनी प्रशासकीय नियम पाळून जोगापूर हनुमानाचे दर्शन घ्यावे असे आवाहन केले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सूरेश येलकेवाड यांनी जोगापूर यात्रेसंदर्भात वनविभागासह विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा सादर केला.या प्रसंगी आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, सतीश धोटे, साईनाथ बत्कमवार, संदीप जैन, प्रभाकर ढवस, कपिल इद्दे, प्रा. राजेश खैरानी, संतोष इंदुरवार, बादल बेले, चेतन जयपुरकर, तहसिलदार ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे, प्रभारी उपविभागीय वनाधिकारी संदीप लगडे, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी सूरेश येलकेवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...